लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव - Marathi News | Uddhav Sena locks Jayakwadi office; creates siege by raising anti-government slogans | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव

जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात पाणी येते. या पाण्याचा एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होतो. ...

शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख - Marathi News | Senior citizen from Shaniwar Peth lost sleep Pune Municipal Corporation sent water bill worth Rs 10 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते, मार्च महिन्यात नेमकं घडलं काय? ...

मोठा दिलासा! यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट - Marathi News | Big relief! Water levels in Marathwada double last year's levels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट

जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत १६ मार्च रोजी ५८ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षी १६ मार्चला केवळ २५ टक्के जलसाठा होता. ...

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी - Marathi News | Water will circulate in drought-hit talukas of Solapur district; Rs 504 crore for these 9 lift irrigation schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत फिरणार पाणी; या ९ उपसा सिंचन योजनेसाठी ५०४ कोटी

सोलापूर जिल्ह्यात या ९ उपसा सिंचन योजनेशिवाय अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीसाठी देगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे ...

Water Conservation: दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा; लोकसहभागातून गावे झाली 'पाणी'दार वाचा सविस्तर - Marathi News | Water Conservation: A permanent solution to drought; Villages became 'water-rich' through public participation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा; लोकसहभागातून गावे झाली 'पाणी'दार वाचा सविस्तर

Water Conservation : दुष्काळी (drought) स्थितीवर मात करण्यासाठी हदगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन यंदाच्या उन्हाळ्यात गावे पाणीदार ('water-rich') कसे राहील, यावर तोडगा काढून गावे टँकरमुक्त केले आहे. ...

कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर आढळला प्लास्टिक कचरा, प्रदूषण बघून संशोधकांनाही धक्का - Marathi News | Plastic waste found at the bottom of Calypso Deep at a depth of 16700 feet, researchers were shocked to see the pollution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर आढळला प्लास्टिक कचरा, प्रदूषण बघून संशोधकांनाही धक्का

पाणबुडी ४३ मिनिटे समुद्राच्या तळाशी राहिली आणि ६५० मीटर अंतर कापले. ...

Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water Release: 1,700 cusecs of water released from Nilwande through Pravara River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Release : निळवंडेतून १ हजार ७०० क्युसेकने प्रवरा नदीतून पाण्याचा विसर्ग

Water Release : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा धरणात ८ हजार ५६३ दशलक्ष घनफूट आणि निळवंडे धरणात २ हजार ४९६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, निळवंडे धरणातून गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बीचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले आहे. ...

लहान मुलं झोपेत दात खातात? पोटामध्ये जंत की काही गंभीर आजार.. वाचा काय असतो त्रास.. - Marathi News | children grind their teeth in sleep? Worms in the stomach or some serious disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं झोपेत दात खातात? पोटामध्ये जंत की काही गंभीर आजार.. वाचा काय असतो त्रास..

children grind their teeth in sleep? Worms in the stomach or some serious disease? : लहान मुलांना जंत झाल्यावर काय उपाय करायचे. पाहा जंताची काय लक्षण आहेत. ...