लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Jayakwadi Dam Update : १८ हजार क्युसेकची आवक सुरू; जायकवाडी पुन्हा जलसंपन्नतेकडे वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Update: Inflow of 18 thousand cusecs has started; Jayakwadi is back on the water-rich path. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१८ हजार क्युसेकची आवक सुरू; जायकवाडी पुन्हा जलसंपन्नतेकडे वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Update : नाशिक आणि पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसानंतर जायकवाडी धरणाने पुन्हा एकदा जलसंपन्नतेकडे वाटचाल सुरू केली आहे. उर्ध्व भागात पाऊस थांबला असला तरी सध्या धरणात १८ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा ७४.४५ टक्क्यांवर ...

खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला; यंदा जुलैमध्येच पाणीसाठा पोहचला विक्रमी टक्क्यांवर - Marathi News | Discharge from Khadakwasla dam stopped; Water storage reached record levels in July this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासला धरणातून विसर्ग थांबवला; यंदा जुलैमध्येच पाणीसाठा पोहचला विक्रमी टक्क्यांवर

Khadakwasla Dam Water Update : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासला धरणातून होत असलेला विसर्ग थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. ...

ठिबक व तुषार सिंचनासाठी 'या' दोन योजनेतून घेता येईल ९० टक्के अनुदान; वाचा सविस्तर - Marathi News | 90 percent subsidy can be availed from these two schemes for drip and frost irrigation; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ठिबक व तुषार सिंचनासाठी 'या' दोन योजनेतून घेता येईल ९० टक्के अनुदान; वाचा सविस्तर

thibak anudan yojana प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत सुक्ष्म सिंचनासाठी लाभ घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनांतर्गत अनुदान दिले जाते. ...

कोल्हापुरात कडकडीत ऊन; पाण्याखाली गेलेले ११ बंधारे खुले, धरण क्षेत्रातही पाऊस झाला कमी - Marathi News | Hot weather in Kolhapur 11 submerged dams opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कडकडीत ऊन; पाण्याखाली गेलेले ११ बंधारे खुले, धरण क्षेत्रातही पाऊस झाला कमी

धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी झपाट्याने कमी ...

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील निम्मे प्रकल्प तळाला; जायकवाडीचा साठा वाढला तरी चिंता कायम - Marathi News | latest news Marathwada Dam Water Level: Half of the projects in Marathwada have reached the bottom; Jayakwadi's stock has increased, but concerns remain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील निम्मे प्रकल्प तळाला; जायकवाडीचा साठा वाढला तरी चिंता कायम

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहिल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या पावसावर आधारलेले जायकवाडी धरण ७२ टक्के भरले असले तरी मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लघु-मध्यम प्रकल्प तळाला गेले आहेत.( ...

मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ: कोणत्या विभागात सर्वाधिक पाणीसाठा? - Marathi News | Increase in water storage in dams in the state compared to last year: Which department has the highest water storage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ: कोणत्या विभागात सर्वाधिक पाणीसाठा?

Maharashtra Dams Water Storage सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ...

Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | Kolhapur Dam Water : Rainfall stop; How much water is stored in Radhanagari, Tulsi and Warna dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Dam Water : पावसाची उघडीप; राधानगरी, तुळशी व वारणा धरणांत किती पाणीसाठा?

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. ...

विदर्भात अतिवृष्टी, पुराचा कहर ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; ८८८६ शेतकरी बाधित तर ४०० कोटींचे नुकसान - Marathi News | Heavy rains, floods wreak havoc in Vidarbha, crops on 7 thousand hectares affected; 8886 farmers affected, loss of Rs 400 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात अतिवृष्टी, पुराचा कहर ७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; ८८८६ शेतकरी बाधित तर ४०० कोटींचे नुकसान

नागपूर जिल्ह्यात ६ ते ९ जुलै या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे ६ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ८ हजार ८८६ शेतकरी बाधित झाले आहेत. ...