पाण्याची टंचाई लक्षात घेता अनेक शाळा आणि इमारत संघटनांनी 'पाऊस नाही, पाणी नाही', 'सर्वत्र पाणी आहे पण प्यायला एक थेंबही नाही', 'पाणी वाचवा' इत्यादी पोस्टर लावून आपली मतं मांडली आहेत. ...
कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. ...