लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

१७ हजार ग्रामीण कुटुंबांची पिळवणूक - Marathi News | 17 thousand rural households exploitation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१७ हजार ग्रामीण कुटुंबांची पिळवणूक

शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे. ...

घुई येथील पाझर तलाव कोरडा - Marathi News | Pusher pond dry up in Ghu | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घुई येथील पाझर तलाव कोरडा

नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. ...

झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ - Marathi News | Start of removing slurry in feud pada percolation pond | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झगडेपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

देवळा तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी हीच संधी समजून बापू जिभाऊ पवार या शेतकऱ्याने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली झगडेपाडा पाझर तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास प्रारंभ ...

छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही - Marathi News | 156 proposals for camping; But not allowed | Latest beed News at Lokmat.com

बीड :छावणीचे १५६ प्रस्ताव दाखल; पण मंजूर एकही नाही

तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. सर्वसामान्य जनतेसोबत मुक्या जनावरांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातुन एकूण १५६ छावणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. ...

देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने येथे कृत्रिम पाणीटंचाई

देशमाने : तालुक्यात आधीच पाणीटंचाई त्यात देशमाने ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीमुळे नळांना पाणी सोडणे बंद केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ...

इगतपुरी तहसीलवर महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Igatpuri Tehsilvar Women's Handa Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तहसीलवर महिलांचा हंडा मोर्चा

इगतपुरी : तालुक्यातील शेणवड खुर्द गावात तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून या गावातील महिलांनी एकत्र येत माजी सरपंच मीरा ... ...

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | The intensity of intensity increased in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

अमळनेर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, ३३ गावांना १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, २१ गावांना विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ...

तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Rapid water shortage at rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी येथे तीव्र पाणीटंचाई

वीरगाव : उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच बागलाण तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून, याचा सर्वाधिक फटका तरसाळी गावाला बसताना दिसून येत आहे. ...