लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाणी नाही तर करही नाही ! - Marathi News | Not even water! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाणी नाही तर करही नाही !

कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतराव ...

लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा - Marathi News | Increase the number of tankers as per population growth | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. ...

धानोरात टँकरने पाणीपुरवठा सुरू - Marathi News | Water supply through Dhanora tanker started | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरात टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा क ...

अण्णासागर जलाशयात ठणठणाट - Marathi News | Annasagar Water Resource | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अण्णासागर जलाशयात ठणठणाट

सौंदर्य व जलसाठा वाढावा तसेच शेतजमीन ओलिताखाली यावी या उद्देशाने राज्य शासनाच्यावतीने येथील वर्धा मार्गावर गाव तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. या अण्णासागर जलाशयाच्या कामासाठी ६५.६५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. ...

नदी काठावरील गावात भीषण जलसंकट - Marathi News | Gruzing water on the river banks | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

जीवनदायीनी वैनगंगा व बावनथडी या प्रमुख नद्यांचे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धातच वाळवंट झाले आहे. दक्षिणी वाहिनी म्हणून ओळख असलेल्या नद्या कोरड्या पडल्याने भीषण जलसंकट निर्माण झाल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. ...

शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबेना - Marathi News | Distribution of water for women in Shahapur taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबेना

दहिगाव ग्रा.पं.तील गावपाड्यांत टंचाई ...

जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच - Marathi News | Renovator Harvesting law on Jalna in the city of Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे - Marathi News | The life of the Jeev Dynei Chulbandand river falls dry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे

तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे. ...