लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय - Marathi News | air valve split; Millions of liters of water wastage | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला; लाखो लीटर पाण्याचा अपव्यय

मानोरा (वाशिम): जीवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह बुधवारी फुटला. ...

पाणीटंचाईत होरपळतोय निम्मा वाशिम जिल्हा - Marathi News | Water scarcity in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईत होरपळतोय निम्मा वाशिम जिल्हा

वाशिम : जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी, जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावांतील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. ...

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ! - Marathi News | scholarship application is pending on Maha-DBT portal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

वाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय पद्धतीला फाटा - Marathi News | Central method for the eleventh admission process | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकरावी प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय पद्धतीला फाटा

वाशिम :  दहावीच्या निकालानंतर आता अकरावीतील प्रवेशांचे वेध लागले असून, यावषीर्ही केंद्रीय प्रवेश पद्धतीला फाटा देत कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. ...

साडेपाच हजाराची लाच स्विकारताना सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जेरबंद  - Marathi News | Assistant Fisheries Business Development Officer arested while accepting the bribe of 500 pounds | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साडेपाच हजाराची लाच स्विकारताना सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जेरबंद 

सुभाष नागोराव सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू  होती. ...

राज्यभरातील संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती नाहीच! - Marathi News | Computer teachers across the state are not re-employed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यभरातील संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती नाहीच!

२०१८ मध्ये करार संपल्याच्या नावाखाली कमी केलेल्या सर्वच संगणक शिक्षकांना अद्यापपर्यंत पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही. ...

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | The death of the farming father and son by electric shock while working in the field | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला. ...

दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा !  - Marathi News | Agricultural education must be compulsory to class X | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी गजानन ढवळे यांनी केली आहे.  ...