लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद ! - Marathi News | Washim market closed for fourth day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद !

बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ...

अल्पवयीन मुलीचा व्यापाऱ्याने केला विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | Minor girl molested by trader; Crime in the police | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पवयीन मुलीचा व्यापाऱ्याने केला विनयभंग; गुन्हा दाखल

पिरु उर्फ प्रकाश बसंतवाणी (५०) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार) अ‍ॅक्टनुसार गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘जनता कर्फ्यू’ : वाशिम शहरात बाजारपेठ कडकडीत बंद - Marathi News | 'Janata Curfew': Market closed in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जनता कर्फ्यू’ : वाशिम शहरात बाजारपेठ कडकडीत बंद

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असला, तरी काही रस्त्यांवर वर्दळ कायमच असल्याचे दिसून आले. ...

एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने; मात्र मास्क बंधनकारक - Marathi News | ST's passenger transport now at full capacity! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्ण क्षमतेने; मात्र मास्क बंधनकारक

प्रवाशाला मास्क बांधणे आणि आगारात बसगाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ...

जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद ! - Marathi News | Janata Curfew: Washim market closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जनता कर्फ्यू : वाशिम येथील बाजारपेठ कडकडीत बंद !

पहिल्याच दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ...

शिक्षकांसमोर आर्थिक पेच ! - Marathi News | Financial crisis for teachers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांसमोर आर्थिक पेच !

काही शिक्षकांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रोजगार शोधला तर काही शिक्षक आर्थिक संकटाशी दोन हात करीत वाटचाल करीत आहेत. ...

पीक नुकसानापोटी मिळाला ८१ लाखांचा निधी - Marathi News | 81 lakh for crop loss | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसानापोटी मिळाला ८१ लाखांचा निधी

हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे. ...

कोरोना रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला! - Marathi News | Corona patient crosses 3,000 mark! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला!

दिवसभरात १६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे १५ सप्टेंबर रोजी निष्पन्न झाले. ...