लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी - Marathi News | Washim will soon get Kokalgaon barrage water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी

वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोकलगाव बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता  देण्यासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना अंमलात आली. ...

कृषी सेवा केंद्रांमधील ‘पॉस मशीन’ धूळ खात! - Marathi News | 'Pous Machine' in Agriculture Service Centers not work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी सेवा केंद्रांमधील ‘पॉस मशीन’ धूळ खात!

वाशिम : सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने खत व बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना ‘पीओएस’ (पॉस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मशीन वापराअभावी धूळ खात पडल्य ...

शेलगाव येथे दोन गटात हाणामारी ; २ जण जखमी  - Marathi News | Two groups clash in Sheelgaon; 2 people injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलगाव येथे दोन गटात हाणामारी ; २ जण जखमी 

शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील शेलगाव  राजगुरे येथे ३० मे रोजी सायंकाळी उशिरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारीची घटना घडली. ...

अनुदानित कृषी औजारांसाठी १ जूनलाही स्विकारले जाणार अर्ज!  - Marathi News | applications for subsidized agricultural equipments on June 1 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनुदानित कृषी औजारांसाठी १ जूनलाही स्विकारले जाणार अर्ज! 

वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली. ...

कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका  - Marathi News | Dug bore well for villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका 

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. ...

वाघागड येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप - Marathi News | Warkari Child Sanskar Campus in Waggad concludes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाघागड येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप

शेलुबाजार - गुप्तेश्वर महादेव संस्थान वाघा गड येथे आयोजित वारकरी बाल संस्कार शिबिराचा समारोप बुधवारी करण्यात आली.  ...

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत दगड उमरा येथे मार्गदर्शन - Marathi News | Guidence Advanced Farming village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत दगड उमरा येथे मार्गदर्शन

दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन मंगळवार ३० मे रोजी  करण्यात आले होते. ...

मेडशी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | 55-year-old farmer suicides in Medshi of washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मेडशी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

मेडशी : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील परशराम बाळाजी घोड़े (५५) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी घडली. ...