लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

पुनर्वसित पांगरखेड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य! खोलवर विहिरीतून उपसावे लागतेय पाणी - Marathi News | Water scarcity In Pangerkheda | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुनर्वसित पांगरखेड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य! खोलवर विहिरीतून उपसावे लागतेय पाणी

वाशिम जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या पुनर्वसीत गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

पीक कर्जासाठी कर्जदारासोबतच वारसदारही बँकेच्या दारात ! - Marathi News | heirs of the borrowers for the crop loan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक कर्जासाठी कर्जदारासोबतच वारसदारही बँकेच्या दारात !

वाशिम - पीक कर्जासाठी अर्ज करताना संबंधित कर्जदाराला आपल्या सर्व वारसदारांना संबंधित बँकेत स्वाक्षरीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. ...

शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण - Marathi News | Laptop distrubuted to talathis at shirpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण

. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले.  ...

अधिक मासातील चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees at the Ganapati temple | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अधिक मासातील चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ...

वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी! - Marathi News | rain showers in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी!

वाशिम : उन्हाळ्यातील प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रत्येकाला पावसाने दिलासा मिळाला असून शुक्रवारच्या रात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. ...

नागरी पायाभूत सुविधेला मंगरुळपीर पालिका प्रशासनाकडून कोलदांडा - Marathi News | municipal administration faild to provide urban infrastructure | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागरी पायाभूत सुविधेला मंगरुळपीर पालिका प्रशासनाकडून कोलदांडा

मंगरुळपीर : येथील नगरपरिषदचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्रशासन सपसेल अपयशी ठरले आहे. परिणामी शहरवासीयांच्या असंतोषाचे रूपांतर उग्र रूपात रस्त्यावर उतरून करीत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा - Marathi News | private tankers in Washim district take advantage of water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. ...

शिक्षकांच्या दिरंगाईमुळे नवोदयच्या परिक्षेपासून विद्यार्थी वंचित  - Marathi News | Students are deprived of Navodaya exams due to delay | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या दिरंगाईमुळे नवोदयच्या परिक्षेपासून विद्यार्थी वंचित 

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. ...