राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा गत दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. सरकारने या मागण्या मान्य केल्यामुळे गुरुवारी हा संप मागे घेण्यात आला. ...
Maharashtra Bandh: विदर्भातील वाशिम जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन सरकारचा निषेध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रांती दिनी मराठा आंदोलकांनी बंद पाळला आहे. ...
वाशिम : आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाचे समर्थन करित बुधवार, ८ आॅगस्ट रोजी येथील मुस्लिम समाज, चर्मकार समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी हजेरी लावून जाहीर पाठिंबा दर्शविला. ...
वाशिम : कृषी विभाग व करडा कृषि विज्ञान केंद्र यांच्यावतीने निर्यातक्षम भाजीपाला या विषयावर जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन सोमवार, १३ आॅगस्ट २०१८ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
वाशिम : वाशिम ते हरिव्दारदरम्यान १०१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची भेट घेवून त्यांना मदत करणे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत काही मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी व दीनदलित कुटुंबांना भेट देवून स ...