Iran Israel News: इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले सुरू केल्यानंतर इराणकडूनही पलटवार केला जात आहे. इराणने इस्रायलमधील जेरुसलेमध्ये मिसाईल डागली. यात १२ जण ठार झाले आहेत. ...
Donald Trump on Iran Latest News: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध आणखी भडकणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसेच संकेत दिले आहेत. ...
Kuwait Bahrain US bases destroyed: इराण-अमेरिका संघर्षात कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. इराणने अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला आहे. ...
UK, France, Germany join US against Iran: इराण-अमेरिका युद्धात आता युरोपची एन्ट्री! ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला साथ देण्याची घोषणा केली आहे. तिन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
इराण-इस्रायल युद्धावर विशेष संपादकीय विश्लेषण. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या भूमिकेमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर कसे उभे आहे? भारतावर होणारे आर्थिक परिणाम आणि इराणचे भविष्य यावर सविस्तर चर्चा. ...