लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का? - Marathi News | Iran israel war what is a cluster bomb and how does it work | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?

what is a cluster bomb: इराण-इस्रायल एकमेकांवर ड्रोन-मिसाईलने हल्ले करत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करताना बंकर बस्टर बॉम्ब वापरले. त्यात आता क्लस्टर बॉम्ब चर्चेत आले आहेत. ...

Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या? - Marathi News | India and China will not allow what Iran to close Strait of Hormuz both are big traders understand america s math behind this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?

Iran Isreal War: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धानं मोठं वळण घेतलं आहे. अमेरिकेनं थेट या संघर्षात उडी घेतली आहे आणि इराणच्या तीन प्रमुख अणू तळांवर हल्ला केला. ...

Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार?  - Marathi News | Iran Israel Conflict: A few days of crisis, will the market collapse? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

Iran Israel War Effect on Indian Share Market: अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो. ...

युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका - Marathi News | War flares up, oil buying spree! Inflation will rise, a big blow to India's trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका

रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत भारताकडून प्रचंड वाढ; संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती वाढली; महागाई वाढणार; इराणसोबतच्या व्यापाराला बसणार मोठा फटका ...

विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे! - Marathi News | Will Donald Trump remove Ayatollah Khamenei from power in Iran? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!

अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथवतील काय?  ...

युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब - Marathi News | America enter war! Operation Midnight Hammer, 14 US bombs on 3 Iranian nuclear sites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब

अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉर्डो आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. इराण म्हणतो, अमेरिकेने हद्द ओलांडली, आम्ही बदला घेऊ. ...

अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल - Marathi News | iran israel war Do you know the price of the B-2 stealth bombers that America used to attack iranian nuclear sites How much does it cost per hour You will be surprised to know | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल

१९९९ मध्ये सर्बिया, २००१ मध्ये अफगाणिस्तान आणि २००३ मध्ये इराकवर B-२ बॉम्बरने हल्ला केला होता... ...

इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा - Marathi News | Iran Richest man: Built a $13.5 billion empire from oil sales, received the death penalty for a mistake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराणचा सर्वात श्रीमंत व्यक्ती; १३ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य, एका चुकीमुळे मिळाली मृत्युदंडाची शिक्षा

Iran Richest man: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे. ...