लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार - Marathi News | the names of youths in the place of senior disabled voters In Patan taluka, the chaos of the administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ...

रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन - Marathi News | Maharashtra Election color even on Rangoli A unique appeal for voting awareness in Safale in Palghar for Vidhan Sabha 2024 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन

रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले ...

विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी - Marathi News | We need development, not just talk; If not, there is 'Nota'; Last time this option was in second place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. ...

सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा - Marathi News | MLAs by six votes... So far 12 MLAs have won the assembly with a margin of less than 100 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा

आज ईव्हीएमवर काही तासांतच निकाल लागतो. मात्र, पूर्वी मतपत्रिकांमुळे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. ...

सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी ठरविणार उमेदवारांचे भवितव्य, महिला मतदार किती.. जाणून घ्या - Marathi News | Beloved sisters will decide the fate of candidates in Satara district, know how many women voters. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी ठरविणार उमेदवारांचे भवितव्य, महिला मतदार किती.. जाणून घ्या

सचिन काकडे सातारा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीत ''लाडक्या बहिणी'' उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कारण ... ...

आता घरबसल्या लगेच शोधा मतदार यादीतील आपले नाव - Marathi News | Now find your name in voter list instantly at home | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आता घरबसल्या लगेच शोधा मतदार यादीतील आपले नाव

वोटर हेल्पलाइन अॅपवर सुविधा : टोल फ्री क्रमांकही मदतीला ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Who do the Marathi voters in Mumbai trust this time? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मराठी मतदार ३४ टक्के ...

Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Pink Divyang Yuva Adarsh ​​polling stations will be set up in Karad North Assembly Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

पिंक बुथ केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार ...