व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
जिओ आणि एअरटेलशी तीव्र स्पर्धा असलेल्या Vi ने युझर्ससाठी १०० रुपयांमध्ये अनेक चांगले प्लान ऑफर केले आहेत. Prepaid Recharge Plans आणि Vi Combo आणि Validity Plans यांचा यामध्ये समावेश आहे. (vodafone idea vi prepaid recharge plan) ...
टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या युझर्ससाठी विविध आकर्षक ऑफर आणत असतात. मात्र, कॉलिंगचा चांगला अनुभव युझर्सना मिळतोच असे नाही. कॉल क्वालिटीच्या बाबतीत कोणती कंपनी सर्वांत बेस्ट आहे, याबाबत TRAI कडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे ...