लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित... - Marathi News | How many runs will Virat Kohli hit in IPL 2020, Sunil Gavaskar predicted ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 मध्ये विराट कोहली फटकावणार किती धावा, सुनील गावस्करांनी केलं भाकित...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत असलेल्या विराटला यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत मिळून केवळ १८ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे विराटच्या फॉर्मबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ...

... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री - Marathi News | ... And you failed the exam, son Rohan gavaskar entry in Sunil Gavaskar-Anushka sharma dispute | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री

IPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर - Marathi News | IPL 2020 : Sunil Gavaskar responds after Anushka Sharma slammed him for dragging her name in his alleged comment | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : शब्दाला शब्द वाढतोय; अनुष्का शर्माच्या टीकेवर सुनील गावस्कर यांचं मोजक्या शब्दात उत्तर

सनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना - Marathi News | RCB won by 10 runs, Only the 2nd time a team has taken 8 wickets in the last five overs while defending in IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादनं 32 धावांत गमावले 8 फलंदाज; जाणून घ्या युजवेंद्र चहलनं कसा फिरवला सामना

RCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक - Marathi News | RCB vs SRH Latest News : RCB has decided to sport ‘My Covid Heroes’ jersey throughout the IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे - Marathi News | Babar Azam hit his first century for Somerset in this season's T20 Blast, became the third-fastest player to 5000 T20 runs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे

क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो - Marathi News | Virat Kohli, AB de Villiers enjoy pool session with RCB teammates; See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्या COOL है हम!; विराट कोहली अन् RCBच्या खेळाडूंचे Pool Session; पाहा फोटो

विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव - Marathi News | Aakash Chopra picks player who can succeed Virat Kohli as next India skipper | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव