लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Jeffrey Vandersay, IND vs SL: दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'! - Marathi News | IND vs SL 2nd ODI Live Updates Jeffrey Vandersay gave a big blow to the Team India Rohit Virat Gill Wickets Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दमदार सुरुवातीनंतर 'टीम इंडिया एक्सप्रेस' रुळावरून घसरली; जेफ्री वँडरसेचा जोरदार 'पंच'!

Jeffrey Vandersay, IND vs SL: भारताच्या पहिल्या सहाच्या सहा फलंदाजांच्या विकेट्स जेफ्री वँडरसेने घेतल्या. ...

भलेही शतकांचे शतक होवो; पण सचिन तेंडुलकरचे 4 'विराट' विक्रम मोडू शकणार नाही 'किंग कोहली'...! - Marathi News | Even if it is a century of centuries; But 'King Kohli' will not be able to break Sachin Tendulkar's 4 greatest records...! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भलेही शतकांचे शतक होवो; पण सचिन तेंडुलकरचे 4 'विराट' विक्रम मोडू शकणार नाही 'किंग कोहली'...!

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यापासूनच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत होत आली आहे. मात्र केवळ तुलनाच नाही, तर त्याने स्वतःला तसे सिद्धही केले आहे. ...

VIDEO: श्रीलंकेत विराटसोबत गैरवर्तन; चाहत्यावर संतापला कोहली - Marathi News | IND vs SL ODI Virat Kohli was mistreated during Sri Lanka tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: श्रीलंकेत विराटसोबत गैरवर्तन; चाहत्यावर संतापला कोहली

IND vs SL ODI : श्रीलंकेत सामन्याआधी विराट कोहलीला डिवचण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

SL vs IND : रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS - Marathi News | SL vs IND ODI series Rohit sharma and Virat kohli pair ready Strong preparation of Team India shreyas Iyer and kl Rahul entry | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटची जोडी सज्ज; Team India ची जोरात तयारी; अय्यर-राहुलची एन्ट्री, PHOTOS

sl vs ind odi series : २ ऑगस्टपासून वन डे मालिकेचा थरार. ...

SL vs IND ODI : ट्वेंटी-२० त अपयश! श्रीलंकेने वन डेसाठी तगडा संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार - Marathi News | sl vs ind odi series Sri Lanka announce the 16-man squad set to take on India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० त अपयश! आता श्रीलंकेने वन डे संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार

sl vs ind odi series : भारताविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर. ...

रोहित शर्मा, कोहली यांचा सराव सुरू होणार; एकदिवसीय मालिकेसाठी कोलंबोला पोहोचले - Marathi News | rohit sharma kohli will begin practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, कोहली यांचा सराव सुरू होणार; एकदिवसीय मालिकेसाठी कोलंबोला पोहोचले

श्रीलंकेविरुद्धचे तिन्ही एकदिवसीय सामने प्रेमदासा स्टेडियममध्ये २, ४ आणि ७ ऑगस्टला खेळविण्यात येतील. ...

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: रोहित, विराट वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले अन् घडली 'नकोशी' गोष्ट, नक्की काय झालं? - Marathi News | rohit sharma virat kohli reached sri lanka for odi series but net practice session cancelled due to rain IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले अन् घडली 'नकोशी' गोष्ट, नक्की काय झालं?

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: २ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू लंकेत दाखल ...

जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड - Marathi News | INDIA vs Sri Lanka: Suryakumar Yadav equals Virat Kohli world record, awarded the player of the match (POTM) for his match-winning knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या पहिल्या टी २० सामन्यात सूर्यकुमारची बॅट तळपली, अवघ्या २६ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. ...