विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Rohit Sharma reaction Man of the Match and Man of the Series, IND vs AUS: रोहितने आज नाबाद शतक ठोकले, त्याला विराटच्या नाबाद अर्धशतकाची मिळाली साथ ...
उलट सुलट चर्चेला ब्रेक! रोहित-विराट जोडीनं ऑस्ट्रेलियातील अखेरच्या वनडे सामन्यात पेश केला खास नजराणा ...
Virat Kohli Record: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ...
सिडनीच्या मैदानातील हा खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...
भारताला गोलंदाजीची कोडी सोडवावी लागणार, संघात बदल होण्याची शक्यता ...
Mohammad Kaif On Virat Kohli: भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला. ...
Virat Kohli Travis Head, IND vs AUS 2nd ODI: ट्रेव्हिस हेड चांगला खेळत असतानाच झेल देऊन बाद झाला. ...
Anushka Sharma Faces Trolling: ऑस्ट्रेलियासोबत चालू असणाऱ्या मालिकेत विराट कोहली शुन्यावर आऊट झाल्याने त्याचे चाहते चिडले आणि त्यासाठी अनुष्काला जबाबदार धरू लागले... ...