लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

लपून-छपून गर्लफ्रेंडला भेटणं पडलं महागात! आईने रंगेहात पकडल्यावर मुलाची उडाली भंबेरी...पाहा व्हायरल व्हिडिओ... - Marathi News | Viral Video Mother Caught Son With His Girlfriend & The Engagement Was Done At Metro Station | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लपून-छपून गर्लफ्रेंडला भेटणं पडलं महागात! आईने रंगेहात पकडल्यावर मुलाची उडाली भंबेरी...पाहा व्हायरल व्हिडिओ...

Viral Video Mother Caught Son With His Girlfriend & The Engagement Was Done At Metro Station : video viral mother caught son with girlfriend : मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला आणि थेट मेट्रो स्टेशनवरच आईने केला साखरपुडा, लव्हस्टोरीत हटके ट्विस्ट... ...

सच बोलो इंडियासे हो...? 100 रुपयांची नोट देत असल्याचे पाहून पाकिस्तानी ठेलेवाला जे म्हणाला...; व्हायरल Video पाहून तुम्हीच ठरवा... - Marathi News | Pakistani Street Vendor Viral Video: Tell me the truth, are you from India?... What the Pakistani vendor said when he saw me giving him a 100 rupee note...; Watch the viral video and decide for yourself... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सच बोलो इंडियासे हो...? 100 रुपयांची नोट देत असल्याचे पाहून पाकिस्तानी ठेलेवाला जे म्हणाला...; व्हायरल Video पाहून तुम्हीच ठरवा...

Indian Tourist in Pakistan : पाकिस्तानात भारतीय पर्यटकाने खरेदी केल्यानंतर भारतीय नोटा दिल्या. दुकानदार जेव्हा ऐकतो की पर्यटक भारतातून आहे, तेव्हा त्याने जे केलं ते पाहून... ...

एसटी चालकाला भररस्त्यात खेचून मारलं! डोक्याला गंभीर दुखापत, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप - Marathi News | Mob Attacks ST Bus Driver on Pune-Solapur Highway; Car Intercepts Bus, Attackers Booked After Video Goes Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी चालकाला भररस्त्यात खेचून मारलं! डोक्याला गंभीर दुखापत, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप

Attacks On ST Bus Driver: सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रावणगाव येथे एका कारमधील ४ ते ५ जणांनी धावत्या एसटी बसला आडवे येऊन एसटी चालकाला खाली खेचले आणि बेदम मारहाण केली. ...

Video - "आता मी इंडियन गर्ल..."; लाल टिकली अन् 'सन सनाना'ची धून, जिंकली भारतीयांची मनं - Marathi News | Video Russian Georgian figure skater stuns 2026 Winter Olympics with viral Bollywood songs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - "आता मी इंडियन गर्ल..."; लाल टिकली अन् 'सन सनाना'ची धून, जिंकली भारतीयांची मनं

रशियन-जॉर्जियन फिगर स्केटर अनास्तासिया गुबानोव्हाने तिच्या फिगर-स्केटिंगदरम्यान एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. ...

Video: शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय मुलीवर १०-१५ भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षारक्षकामुळे टळला अनर्थ, डोंबिवलीतील घटना - Marathi News | Video viral 7-year-old school going girl attacked by 10-15 stray dogs; Disaster averted due to security guard, incident in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Video: शाळेत जाणाऱ्या ७ वर्षीय मुलीवर १०-१५ भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षारक्षकामुळे टळला अनर्थ, डोंबिवलीतील घटना

शहरातील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...

VIDEO: व्वा भावा... जिंकलंस! केळी विकणाऱ्या महिलेला मदतीचा हात; तरुणाच्या कृतीने जिंकली मनं - Marathi News | emotional video goes viral lady selling banana on streets crying man helped her heart touching gesture social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: व्वा भावा... जिंकलंस! केळी विकणाऱ्या महिलेला मदतीचा हात; तरुणाने जिंकली मनं

Emotional Viral Video: ती महिला अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसत होते ...

Video: मुंबई लोकलमध्ये हा काय प्रकार? बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला, राडा झाला - Marathi News | Video: What is this like in Mumbai local? Wearing a burqa, he boarded the women's compartment, there was a ruckus | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मुंबई लोकलमध्ये हा काय प्रकार? बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात चढला, राडा झाला

मुंबई लोकलमध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या घटना घडत असतात. पण, एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक पुरुष बुरखा घालून महिलांच्या डब्ब्यात घुसला. काही महिलांच्या नजरेस ही बाब आली. त्यानंतर तो उडी मारून फरार झाला.  ...

Video - "मी २९ वर्षांची म्हातारी...", सरकारी नोकरीला कंटाळलेल्या महिलेने मांडली आपली व्यथा - Marathi News | woman frustrated with her government job 29 year old woman video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - "मी २९ वर्षांची म्हातारी...", सरकारी नोकरीला कंटाळलेल्या महिलेने मांडली आपली व्यथा

सरकारी नोकरीला कंटाळलेली महिला म्हणाली, आजारांनी घेरलं आहे. ...