लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध! - Marathi News | Shocking friendship between a tiger and a goat now goes to break | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध!

रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एका जिवंत बकरी देण्यात आली. ...

सोशल मीडियात व्हायरल होतोय #60secondrule; जाणून घ्या काय आहे? - Marathi News | 60 second face wash rule is trending and being viral should you try it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सोशल मीडियात व्हायरल होतोय #60secondrule; जाणून घ्या काय आहे?

जर तुम्ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला 60 सेकंदांच्या फेसवॉश रूलबाबत नक्की माहीत असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनेक महिला हा 60 सेकंदांचा फेसवॉश रूल फॉलो करताना दिसत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. ...

अरे देवा! या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो 'भाजलेला स्वादिष्ट पती', चुकूनही पत्नीला नेऊ नका! - Marathi News | Anand Mahindra tweeted a menu card that has delicious roasted husband and tweet goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा! या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो 'भाजलेला स्वादिष्ट पती', चुकूनही पत्नीला नेऊ नका!

देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करून या डिशबाबत सांगितलं. तेव्हापासून या डिशची चर्चा रंगली आहे. ...

जबरा फॅन! मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी केल्या ११ सर्जरी, २१ लाख रूपये केले खर्च! - Marathi News | Fan spends over 21 lakhs on cosmetic procedures to become the ultimate Michael Jackson impersonator | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जबरा फॅन! मायकल जॅक्सनसारखं दिसण्यासाठी केल्या ११ सर्जरी, २१ लाख रूपये केले खर्च!

'किंग ऑफ पॉप' मायकल जक्सन हा गेल्यावरही त्याच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली दिसत नाही. उलट त्याचे फॅन्स वाढतच आहेत. ...

घोड्याला ५ किलोमीटरपर्यंत खांद्यावर घेऊन जाणारा व्यक्ती? जाणून घ्या व्हायरल सत्य... - Marathi News | Did a man carried horse on his back after it was bitten by a snake | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घोड्याला ५ किलोमीटरपर्यंत खांद्यावर घेऊन जाणारा व्यक्ती? जाणून घ्या व्हायरल सत्य...

माणसांना घोड्याच्या पाठीवर बसलेलं आपण अनेकदा बघतो. पण माणसाच्या पाठीवर घोडा असं चित्र कधी बघायला मिळत नाही. ...

या 'सतरंगी चहा'ला सोशल मीडियाची पसंती, कसा करतात हा चहा? - Marathi News | Seven colour tea for chai lovers in Bangladesh, That looks fantastic see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या 'सतरंगी चहा'ला सोशल मीडियाची पसंती, कसा करतात हा चहा?

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले असालच. पण कधी सतरंगी चहा प्यायलात का? होय! सतरंगी चहा. म्हणजे सात रंग असलेला चहा. ...

'हा' फोटो पाहिला असेलच?; आता त्यामागची 'ही' खरी गोष्ट वाचा! - Marathi News | No, The Female Officer Is Not Defence Minister Nirmala Sitharaman’s Daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' फोटो पाहिला असेलच?; आता त्यामागची 'ही' खरी गोष्ट वाचा!

निर्मला सितारमण यांचा एक फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल साईटवरुन व्हायरल होत आहे. ...

बोंबला! ११ फूट अजगराच्या पाठीवर बसून डझनभर बेडकांची सवारी? - Marathi News | Viral Photo Shows Cane Toads Riding On Olive Python | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! ११ फूट अजगराच्या पाठीवर बसून डझनभर बेडकांची सवारी?

जोरदार पाऊस सुरु असल्यावर आपण पाहिलंय की, लोक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतात. जनावरांबाबतही असंच आहे. वेगवेगळे प्राणीही अशावेळी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत असतात. ...