लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

सलमान खान सिंगल नसून झालंय त्याचं लग्न? वधूनं लग्नाच्या फोटोसोबत घेतली कोर्टात धाव - Marathi News | Salman Khan Married Bilaspur Girl Know The Truth Of Viral Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान सिंगल नसून झालंय त्याचं लग्न? वधूनं लग्नाच्या फोटोसोबत घेतली कोर्टात धाव

सलमान खानचा वराच्या गेटअपमधील फोटो आलाय समोर, जाणून घ्या याबद्दल ...

फक्त ३० सेकंद 'या' फोटोकडे बघाच, तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास! - Marathi News | Look at this picture for 30 seconds you will see a face even on a blank wall | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फक्त ३० सेकंद 'या' फोटोकडे बघाच, तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास!

सोशल मीडियात एक जुना फोटो व्हायरल होत असून पुन्हा एकदा हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. लोकांना हा फोटो पाहिल्यावर स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही आहेत. ...

66 दिवसांच्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी; आई आणि बाळाचा भावूक फोटो होतोय व्हायरल  - Marathi News | Asias youngest and underweight 66 day old and 3 kg ruirui s heart transplant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :66 दिवसांच्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी; आई आणि बाळाचा भावूक फोटो होतोय व्हायरल 

एका आईसाठी तिचं मुलं म्हणजे, तिंच जीवन असतं, असं म्हणणंही वावग ठरणार नाही. तिच्या लाडक्या बाळाला साधा ताप जरी आला तरि ती त्याच्या उशाशी बसून रात्र जागून काढते. ...

इंस्टाग्रामवरील कमाईतून कपलने उभारला आलिशान महाल; पाहा कसे झाले 'हे' कोट्याधीश - Marathi News | Instagram travel bloggers earn six figure salary build mansion | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इंस्टाग्रामवरील कमाईतून कपलने उभारला आलिशान महाल; पाहा कसे झाले 'हे' कोट्याधीश

एक जोडपं इन्स्टाग्रामवर एवढं फेमस आहे की, ते फक्त इन्स्टाग्रामरून सहा आकड्यांमध्ये कमाई करतात. ब्रिटनमध्ये राहणारा जॅक मोरिस आणि ऑस्ट्रेलियातील लॉरेन बुलेन ट्रॅव्हल ब्लॉगर असून दोघंही क्रमशः 27 लाख आणि 21 लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. ...

भर रस्त्यात दोन अस्वलं आपापसात भिडली; पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Rare video two bear fight on middle of road watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर रस्त्यात दोन अस्वलं आपापसात भिडली; पाहा थरारक व्हिडीओ

अस्वलांचे खेळ तुम्ही पाहिले असतीलच. तसेच अस्वलांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावरही अनेकदा व्हायरल होत असतात. परंतु, तुम्ही कधी दोन अस्वलांचा रस्त्याच्या मधोमध भांडतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का? ...

सापासोबत मस्ती करणं याला पडलं महागात; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक् - Marathi News | A man fun with snake but reptile bite him watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापासोबत मस्ती करणं याला पडलं महागात; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

तुम्ही वायरल होण्यासाठी काही तुफानी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की पाहा. कारण या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा सापांसोबत मस्ती करत होता. ...

जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल! - Marathi News | World first vagina museum to open in uk london | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं पहिलं 'व्हजायना म्युझियम' लंडनमध्ये; उद्देश वाचून नक्की कौतुक वाटेल!

लंडनमध्ये एक म्युझिअम सुरू होणार असून आतापासूनच त्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात सुरू आहेत. या म्युझिअमचं नाव आहे 'व्हजायना म्युझिअम'. ...

'ही' आजीबाई आहे जगातील सर्वाधिक वयाची मॉडल; फोटो पाहून बसणार नाही विश्वास - Marathi News | Alice grandma becomes worlds oldest model she lives in Hongkong | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ही' आजीबाई आहे जगातील सर्वाधिक वयाची मॉडल; फोटो पाहून बसणार नाही विश्वास

वय मोठं असलं तरिही मन तरूण असणं गरजेचं असतं, असं म्हणतात ना तेच खरं. अनेक लोक म्हणतात की, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की समजा तुम्ही म्हातारे झालात. ...