सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा मिळू शकतो अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. परंतु सेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्येच दोन सूर दिसून येत आहेत. ...
अवकाळी पावसाने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. कापणी केलेले पुंजणे कुजल्याने हवालदिल झालेल्या रामाळा, रत्नापूर व नवरगाव परिसरातील भातशेतीची आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. या तालुक्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाते ...
अधिका-यांनी तातडीने पुराव्यासह पंचनामे करून सादर करावेत़. शासनाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़. वेळेप्र्रसंगी दबाव आणून शेतक-यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़. ...