सरकारने पाच वर्ष काम केले असते तर यात्रा काढण्याची नामुष्की आली नसती असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी (दि. २) सकाळी आयोजित पत्रपरिषदेत केले. ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला नाही त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत सत्ताधारी पक्षात सामील झाले. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी येत्या आठ दिवसात म्हणज ...
सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ...