मिरज मतदारसंघात मंत्री सुरेश खाडे यांच्याशी संघर्ष करणाऱ्या मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. पूर्व भागातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची खाडे यांच्याशी दिलजमाई झाल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीआघाडीने मिरज मतदारसंघ जनता दलासाठी सोडण्याची मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीप्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेत्यांकडे केली आहे. मिरजेची जागा जनता दल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असल्याचा दावा प्रा ...
लोकसभा निवडणुकीसाठी राबलेल्या अधिकारी. कर्मचाऱ्यांच्या कामाचे भत्ते अद्यापही निवडणूक विभागाकडून न मिळाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नियुक्ती झाली आहे. मागचा भत्ता अद्याप मिळा ...
गेले दोन महिने संध्यादेवी लढणार नाहीत; पण नंदाताई लढणार असे वातावरण झाले; पण त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला काहींचा विरोध आहे. तोपर्यंत दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी हालचाली करीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश यांचा समर्थ पर्याय तयार ...