Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

By appasaheb.patil | Published: September 27, 2019 05:22 PM2019-09-27T17:22:35+5:302019-09-27T17:49:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पंढरपूर विधानसभा मतदारसंघ; एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

Satya Awadde, Shaila Godse and Dilip Dhotre have filed their nomination papers | Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

Next
ठळक मुद्दे- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ- पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी ३७ इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज- पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल      

पंढरपूर :  विधानसभानिवडणूकीसाठीनिवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली आहे. २५२-पंढरपूरविधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

२५२-पंढरपूर  विधानसभा मतदारसंघासाठी २७ सप्टेंबर २०१९ रोजी पर्यंत २० इच्छुक उमेदवारांनी ३६ अर्ज  नेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक ४ आॅक्टोबर असून, शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Web Title: Satya Awadde, Shaila Godse and Dilip Dhotre have filed their nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.