जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नर ...
वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत ...