लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

कसबा विधानसभा शिवसेनेला सोडतो असे जाहीर करा, तरच काम करणार; ठाकरे गटाचा पवित्रा - Marathi News | Declare that Kasba assembly leaves Shiv Sena, will work only; Posture of the Thackeray group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा विधानसभा शिवसेनेला सोडतो असे जाहीर करा, तरच काम करणार; ठाकरे गटाचा पवित्रा

येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पुण्यात महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाल्याचे पहायला मिळतय ...

'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला - Marathi News | The politics of settlement for assembly constituencies stunted the development of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभा मतदारसंघासाठी ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला

सांगलीचा दबदबा कुठे गेला.. ...

१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही! - Marathi News | By-elections for 26 Assembly seats in 13 states; The date of Khanapur-Atpadi is not announced! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ राज्यांत विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणूक; खानापूर-आटपाडीची तारीख जाहीर नाही!

अकोल्यात २६ एप्रिलला पोटनिवडणूक ...

एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा... - Marathi News | One Nation One Election : Report submitted by Ramnath Kovind Committee; What recommendations made? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एक देश, एक निवडणुकी'बाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...

हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन - Marathi News | Government wins trust vote in Haryana Assembly, Leader of Opposition Bhupendra Singh Hooda congratulates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन

हरियाणा विधानसभेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार - Marathi News | Lokmat Lok GB Special Rebel candidate Rahul Kalate to re enter assembly battle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार

मागील विधानसभेच्या निवडणुकीत कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला होता ...

स्वप्ने पूर्ण करण्याची आमच्यात ताकद; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | We have the power to make dreams come true; Ajit Pawar told the opposition in Vidha sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वप्ने पूर्ण करण्याची आमच्यात ताकद; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

अंतरिम अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला. ...

मंत्री, पोलिस अधीक्षकांना ड्रग्ज तस्करीतील हप्ता; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | Minister, Superintendent of Police in drug trafficking installments; Opposition leader Vadettiwar's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री, पोलिस अधीक्षकांना ड्रग्ज तस्करीतील हप्ता; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा आरोप केला. ...