लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

अग्रलेख : अग्रेसर 'महा'राष्ट्र; आता खरी परीक्षा आहे पारदर्शक अंमलबजावणीची - Marathi News | Editorial: Progressive 'Maharashtra'; Now the real test is transparent implementation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : अग्रेसर 'महा'राष्ट्र; आता खरी परीक्षा आहे पारदर्शक अंमलबजावणीची

पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या अपूर्व योगदानाचा सन्मान करताना फडणवीस यांनी राज्याला दिलेल्या विकासाच्या नव्या दृष्टीचेही कौतुक करणे हेच संतुलित मतप्रदर्शन ठरेल.  ...

मंत्र्यांच्या ब्रिफिंगला गैरहजर, आयएएस अधिकारी निलंबित; विधानसभेतील निर्देशानंतर मुख्यमंत्र्यांची कारवाई - Marathi News | IAS officer suspended for missing minister's briefing; CM takes action after directive in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या ब्रिफिंगला गैरहजर, आयएएस अधिकारी निलंबित; विधानसभेतील निर्देशानंतर मुख्यमंत्र्यांची कारवाई

पंकजा मुंडेंनी बोलावूनही न येणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव सिंह, सहसंचालक पडवळ यांना भोवले ...

Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | Maharashtra Budget Session: "State's economy has crossed half a trillion mark", says Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget Session: "राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा", मुख्यमंत्र्यांची माहिती 

२०२९ पर्यंत अर्थव्यवस्था पोहोचणार ट्रिलियनवर; विरोधक संभ्रमित असल्याची टीका करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२९ नंतरही आम्हीच सत्तेत येणार. ...

टिपू सुलतान चांगला होता की वाईट याला आक्षेप नाही...; फडणवीसांनी विधानसभेतच विरोधकांना सुनावले - Marathi News | Devendra Fadnavis Assembly Speech: Whether Tipu Sultan was good or bad is a matter of later...; Fadnavis told the opposition in the Assembly itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिपू सुलतान चांगला होता की वाईट याला आक्षेप नाही...; फडणवीसांनी विधानसभेतच विरोधकांना सुनावले

Devendra Fadnavis Assembly Speech: विधानसभा अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासाच्या पुस्तकातील मुघलांच्या पानांवरून आणि टिपू सुलतानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरले. वाचा सविस्तर बातमी. ...

हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले - Marathi News | Vidhan Sabha: Uddhav Thackeray took the decision to make Hindi compulsory; Devendra Fadnavis showed direct evidence in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्यात यावी असा त्रिभाषा सूत्राचा जीआर काढला. त्यानंतर आम्हाला अनेकांनी ठोकले. सगळे तुम्ही केले. करून करून भागले आणि देवपुजेला लागले असा प्रकार झाला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला. ...

दिल्लीचा 'पद्मश्री' डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार; विधानसभेत धक्कादायक आरोप, शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद - Marathi News | Delhi's 'Padma Shri' doctor is the mastermind of kidney racket; Shocking allegations in the Assembly, farmer's kidney sale faces strong repercussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा 'पद्मश्री' डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार; विधानसभेत धक्कादायक आरोप, शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद

नागभीड (जि. चंद्रपूर) तालुक्यातील मिथूर येथील शिवदास कुडे या शेतकऱ्याने खासगी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. ...

“गरिबांचे पैसे गेले कुठे? घरकुल योजनेतील घरे अजून मिळालेली नाहीत”; काँग्रेसची सरकारवर टीका - Marathi News | congress vijay wadettiwar said where did the money go the houses under the gharkul scheme have not been received yet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गरिबांचे पैसे गेले कुठे? घरकुल योजनेतील घरे अजून मिळालेली नाहीत”; काँग्रेसची सरकारवर टीका

Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. ...

“‘त्या’ पीडित शेतकऱ्याला सरकारने मदत करावी अन् आरोपींना मकोका लावावा”: विजय वडेट्टीवार - Marathi News | vijay wadettiwar demand in vidhan sabha that govt should help that victim farmer of 10 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘त्या’ पीडित शेतकऱ्याला सरकारने मदत करावी अन् आरोपींना मकोका लावावा”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...