लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

“शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबवा!”; विश्वजीत कदम यांची मागणी - Marathi News | congress vishwajeet kadam demand that implement the sangli pattern across the state to improve the quality of schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबवा!”; विश्वजीत कदम यांची मागणी

Vishwajeet Kadam Vidhan Bhavan News: या संकल्पनेचे अजितदादांनी जाहीरपणे कौतुक करत, ती संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता, याची आठवण विश्वजित कदम यांनी करून दिली. ...

विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक - Marathi News | Maharashtra Budget Session: 2 MLA clash in Vidhan Bhavan lobby; Verbal clash between Bhaskar Jadhav and BJP MLA Sachin Kalyanshetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक

भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शा‍ब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली ...

बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी टास्कफोर्स स्थापणार; कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Taskforce to be set up to find Bangladeshi infiltrators; Minister assures of combing operation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी टास्कफोर्स स्थापणार; कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मंत्र्यांची ग्वाही

भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी बांगलादेशी घुसखोरासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशींनी घुसखोरी करून छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. ...

समृद्धीवर सुरक्षिततेसाठी एआय-आधारित प्रणाली; राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांची माहिती - Marathi News | AI-based system for security over prosperity; Information from Minister of State Meghna Sakore - Bordikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीवर सुरक्षिततेसाठी एआय-आधारित प्रणाली; राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेसाठी देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसविण्याचे काम ... ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis reaction on question in the legislative assembly on traffic jam on mumbai pune expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर विधानसभेत प्रश्न; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

Mumbai Pune Expressway Traffic News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ...

प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात कठोर बंदी; आता कोणाकोणावर केली जाणार कारवाई? - Marathi News | Strict ban on sale of plastic flowers in the state; Who will be taken action against now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात कठोर बंदी; आता कोणाकोणावर केली जाणार कारवाई?

plastic ful bandi नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात पूर्वीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. ...

लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर, हॉलवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा - Marathi News | Action will be taken against decorators and halls if plastic flowers are used in wedding decorations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नसजावटीत प्लास्टिक फुले वापरल्यास डेकोरेटर, हॉलवर होणार कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा

या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन व विक्रीच नव्हे, तर सजावटीसाठी त्यांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. ...

शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती - Marathi News | Demand for Rs 6,000 crore for farmer loan waiver; Information from Cooperation Minister Babasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता.  ...