लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया - Marathi News | Kapil teases Sunny Kaushal over sharwari wagh, elder brother Vicky kaushal funny reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये कपिल शर्माने विकीचा भाऊ सनी कौशलसोबत मजा मस्ती केली. या एपिसोडचा धम्माल व्हि़डीओ बघा ...

Video: मिटक्या मारत विकी कौशलने घेतला पाणीपुरीचा आस्वाद! अभिनेता म्हणतो,"मला रडू येतंय की..." - Marathi News | Vicky Kaushal emotional after eat panipuri on set chava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मिटक्या मारत विकी कौशलने घेतला पाणीपुरीचा आस्वाद! अभिनेता म्हणतो,"मला रडू येतंय की..."

विकी कौशलचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. ...

'भाभी 2' की निकल पडी! 'भूल भूलैय्या' नंतर विकी कौशलसोबत नव्या सिनेमाची घोषणा - Marathi News | tripti dimri new movie is bad news announced with Vicky Kaushal and ammy virk produced by karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभी 2' की निकल पडी! 'भूल भूलैय्या' नंतर विकी कौशलसोबत नव्या सिनेमाची घोषणा

तृप्ती काय ऐकत नाही! आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा, विकी कौशलसोबत जमणार जोडी ...

'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी - Marathi News | Vicky Kaushal reveals his mom is happy because her daughter in law eats tinde and surai like vegetables | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

कतरिना कैफचं सासूसोबत असं आहे नातं... ...

दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल - Marathi News | Katrina Kaif also pregnant ? Ambani's post party video goes viral netizens notices her baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

कतरिनाने बेबी बंप लपवल्याचं स्पष्ट दिसत आहे. ...

विकी कौशलच्या मोबाईल वॉलपेपरवर कतरिनाच्या बालपणीचा क्युट फोटो, चाहते करताहेत कौतुक - Marathi News | Fans appreciate Katrina's cute childhood photo on Vicky Kaushal's mobile wallpaper | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या मोबाईल वॉलपेपरवर कतरिनाच्या बालपणीचा क्युट फोटो, चाहते करताहेत कौतुक

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण असा एक फोटो आहे जो आतापर्यंत सोशल मीडियावर पाहायला मिळालेला नाही. ...

Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट - Marathi News | After Bobby Deol, Actor Vicky Kaushal Will Play Dangerous Villain In Ranbir Kapoor’s Animal Park | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट

Animal Park मध्ये खलनायक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

'हृतिक रोशन शेवटचा स्टार' विकी कौशलने मांडलं मत, म्हणाला, 'अमिताभ-राजेश खन्ना यांच्यापेक्षा...' - Marathi News | Vicky Kaushal says Hrithik Roshan is the last star I have seen amitabh bachchan dilip kumar s stardom was different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हृतिक रोशन शेवटचा स्टार' विकी कौशलने मांडलं मत, म्हणाला, 'अमिताभ-राजेश खन्ना यांच्यापेक्षा...'

विकी कौशलने मांडलं परखड मत, सध्याच्या पिढीसाठी स्टारडम जपणं खूप आव्हानात्मक ...