लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वटपौर्णिमा

Vat Purnima News in Marathi | वटपौर्णिमा मराठी बातम्या

Vat purnima, Latest Marathi News

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू" - Marathi News | Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला. ...

"प्रिय बायको..." जिनिलियाचा वटपौर्णिमा पूजेचा व्हिडीओ शेअर करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम - Marathi News | Riteish Deshmukh Shares Special Post For Wife Genelia Deshmukh Vat Purnima 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रिय बायको..." जिनिलियाचा वटपौर्णिमा पूजेचा व्हिडीओ शेअर करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम

वटपौर्णिमेला जिनिलियाची पूजा, रितेश म्हणाला 'प्रिय बायको, तू माझी ताकद'" ...

वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण - Marathi News | Bees attack women gathered for Banyan tree worship; chaos in Mahur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण

पूजन करताना लावलेल्या अगरबत्ती आणि धूपच्या धूराने झाडावरील मोहळ उठले ...

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत मारल्या वडाला फेऱ्या, कुडाळात पुरुषांची आगळीवेगळी वटपौर्णिमा  - Marathi News | Praying that I may have the same wife in every birth, men go around the village and celebrate Vat Poornima with a hoe | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत मारल्या वडाला फेऱ्या, कुडाळात पुरुषांची आगळीवेगळी वटपौर्णिमा 

रजनीकांत कदम कुडाळ : पत्नीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, तिला चांगले आरोग्य मिळावे, यासाठी कुडाळ-गवळदेव ... ...

Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय! - Marathi News | Jyeshtha Purnima 2025: This year, Jyeshtha Purnima is divided into two parts; do 'this' remedy on Wednesday to increase wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

Jyeshtha Purnima 2025 Puja Vidhi, Shubh Muhurat: १०-११ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा विभागून आली आहे, तरी वटपूजन १० तारखेला आणि ११ तारखेला पुढे दिल्यानुसार लक्ष्मीपूजन करायचे आहे. ...

सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली... - Marathi News | genelia deshmukh celebrated vatpournima at home shared video of doing puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. ...

'आमच्या बायकोचे ऐकू नकोस'; पिंपळ पौर्णिमेनिमित्त पत्नी पीडित पुरुषांची यमराजाला विनवणी - Marathi News | 'Don't listen to our wives'; Husbands who have been abused by their wives plead to Yamaraj on the occasion of Pipal Purnima | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्या बायकोचे ऐकू नकोस'; पिंपळ पौर्णिमेनिमित्त पत्नी पीडित पुरुषांची यमराजाला विनवणी

करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायव्यवस्था, कायदे आणि सामाजिक मानसिकतेतील एकतर्फी दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार करण्यात आला. ...

स्वतःचे अर्धे यकृत देत यमाला हरवलं; आधुनिक सावित्रीने मृत्यूच्या दारातून पतीला परत आणलं - Marathi News | ‘I won’t let him die’, modern Savitri donate lever and brings her husband back from death’s door | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतःचे अर्धे यकृत देत यमाला हरवलं; आधुनिक सावित्रीने मृत्यूच्या दारातून पतीला परत आणलं

आधुनिक युगातील सावित्रीनेही काळाच्या यमाला हरवून आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले. ...