लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

कोळंबी प्रकल्पधारकांची मुस्कटदाबी, शासकीय धोरणाचा फटका - Marathi News | Shrimps of prawn project holders, government policy shocks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोळंबी प्रकल्पधारकांची मुस्कटदाबी, शासकीय धोरणाचा फटका

तालुक्याच्या सागरी किनापट्टीवर गेल्या सहा, सात वर्षापासून प्रचंड महागाई, डिझेल, बर्फाचे वाढते दर तसेच खलाशांची वाढीव मजूरी बरोरच पर्ससीन नेट पध्दतीमुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम होत ...

वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा - Marathi News | Enter the power of electricity bill in five installments | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा

जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु ...

अर्नाळ्यातील नौका बुडाली, वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मोठी जहाजे मासेमारीच्या मार्गात - Marathi News | In order to save the boat boats, time and fuel in Orlando, the big ships fly fishing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळ्यातील नौका बुडाली, वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मोठी जहाजे मासेमारीच्या मार्गात

मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले. ...

सिलिंडर स्फोटातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | Death of a cylinder injured couple | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सिलिंडर स्फोटातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू

विरार पूर्वेकडील गोपचरपाडा येथील एका घरात झालेल्या स्फोटात ५ वर्षीय मुलासह जखमी झालेल्या आई-विडलांचाही बुधवारी मृत्यू झाला. ...

डहाणूकरांवर पुन:भारनियमनाचे विघ्न - Marathi News |  Due to the burden of re-loads on Dahanukars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूकरांवर पुन:भारनियमनाचे विघ्न

नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रि... ...

प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे वाचले प्राण - Marathi News | Pran survived 50 passengers due to the incident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे वाचले प्राण

एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे. ...

डम्पिंगवरून बोईसर-कोलवडे आमनेसामने - Marathi News | Boiser-Kolwade by dumping | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डम्पिंगवरून बोईसर-कोलवडे आमनेसामने

शेतक-यांसाठी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा टाकण्यात येणारा घन कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या कोलवडे ...

रोजगाराचा तिढा सोडवा हो! - Marathi News |  Get rid of employment! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रोजगाराचा तिढा सोडवा हो!

पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. येथील नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या ...