सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी ...
वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दहा बिल्डरांनी नालासोपाºयात बनावट विकास परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करून लोकांची ...
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याचा आढावा घेताना नवीन जिल्ह्यात कार्यरत झालेली ४७ कार्यालये त्वरित सुरु करण्याचे आदेश देऊनही अद्याप तब्ब्ल ३१ कार्यालयांची जिल्ह्यात सुरुवात झालेली नाहीत ...
भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे ...
मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. ...
स्वस्तात म्हाडाची घरे विकत घेऊन देतो असे आमिष दाखवून बंटी-बबलीने नालासोपा-यातील तीनशेहून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. ...