लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

एसटीचालकाला मारहाण, कु-हाडीचा दांडा गोतास काळ - Marathi News | Stick to the stroke, stroke of the bone | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एसटीचालकाला मारहाण, कु-हाडीचा दांडा गोतास काळ

अर्नाळा एसटीचे डेपो मॅनेजर शिरसाट यांनी खाडे नावाच्या चालकाला दंडुक्याने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ...

जव्हारमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू - Marathi News | In Jawhar, candidates have been scrutinized by political parties | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. ...

कार-टेम्पोच्या अपघातात एक ठार, १० जखमी: खड्डेमय रस्त्यामुळे ताबा सुटला - Marathi News |  One killed, 10 injured in accident in car-tempo: Pothole road collapses | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कार-टेम्पोच्या अपघातात एक ठार, १० जखमी: खड्डेमय रस्त्यामुळे ताबा सुटला

मनोर वाडा रस्त्यावर ताबा सुटल्याने मोटर कार व टेम्पोची समोरा समोर टक्कर झाल्याने कार चालक जागीच ठार झाला तर टेम्पो पलटल्याने त्यातील आठ प्रवाशी व चालक जखमी झाले. ...

अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा - Marathi News | Anjali Tendulkar legally disclosed, Connection of Mahavitaran finally revealed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली. ...

लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात सीसीटीव्ही , गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा उपक्रम - Marathi News |  CCTV, police activities to prevent crime in the Palghar district through public participation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोकसहभागातून पालघर जिल्ह्यात सीसीटीव्ही , गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा उपक्रम

गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वसई, नालासोपारात शहर एसटी बंद, महामंडळ, महापालिकेत वाद : परिवहन सेवा गैरसोयीची; पुन्हा आंदोलनाची तयारी - Marathi News |  Vasai, Nalasoparpar city ST buses, corporations, municipal corporation: transportation service inconvenient; Again the preparations for the agitation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई, नालासोपारात शहर एसटी बंद, महामंडळ, महापालिकेत वाद : परिवहन सेवा गैरसोयीची; पुन्हा आंदोलनाची तयारी

एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपा-यातील शहरी बससेवा सोमवारपासून बंद केली आहे. ६ डिसेंबरपर्यंत एसटी या परिसरातील शहरी बस सेवा पूर्णपणे बंद करणार आहे. ...

वैतरणा पुलाचे जानेवारीत स्ट्रक्चरल आॅडिट, अखेर पश्चिम रेल्वे प्रशासन झाले जागे - Marathi News |  Structural audit in Vaitarna bridge in January, finally got Western Railway Administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वैतरणा पुलाचे जानेवारीत स्ट्रक्चरल आॅडिट, अखेर पश्चिम रेल्वे प्रशासन झाले जागे

पश्चिम रेल्वेवरील अतिशय महत्वाचा मानल्या जाणाºया वैतरणा रेल्वे पूलाचे जानेवारी महिन्यात स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. ...

वसई डीवायएसपी आॅफिसात जाळून घेतलेला मृत्युमुखी, चौकशी सुरु - Marathi News | Murder killed by Vasai DySP officer, inquiry launched | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई डीवायएसपी आॅफिसात जाळून घेतलेला मृत्युमुखी, चौकशी सुरु

शुक्रवारी रात्री येथील डीवायएसपी कार्यालयात स्वत:ला पेटवून घेऊन डीवायएसपींना मिठी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे. ...