लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

मोदींच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ; ताडी शेतकऱ्यांची व्यथा, २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट कसे करणार - Marathi News | The sadness of the Tadi farmers, how to double the yield up to 2022 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोदींच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ; ताडी शेतकऱ्यांची व्यथा, २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट कसे करणार

जिल्ह्यातील उत्पादित केलेल्या ताडीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या-त्या वर्षासाठी ताडी विक्रीची दुकाने लिलाव पद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली जातात. ...

सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला - Marathi News | The semi-slab collapsed with a bridge connecting the Wada-Bhiwandi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर आली धावून, सेंट्रिंग गेले वाहून; वाडा-भिवंडीला जोडणाऱ्या उचाट पुलाचा अर्धवट स्लॅब कोसळला

गेल्या एप्रिल महिन्यात पुलाच्या स्लॅबसाठी सेट्रींग ठोकण्यात आले होते. ...

वाडा कोलमला जीआय नामांकन कधी मिळणार ? - Marathi News | When will Vada Kolam get nomination? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाडा कोलमला जीआय नामांकन कधी मिळणार ?

कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे. ...

कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग - Marathi News | heavy rain in the Casa area; Farming work will now come in handy | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासा भागात जोरदार; शेतीच्या कामांना आता येणार वेग

डहाणू तालुक्यातील कासा भागात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पेरणी केलेल्या पिकाला पाणी मिळाले असून बळीराजा सुखावला आहे. ...

वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय - Marathi News | Vasai, Nalasopara, Virar, in the first rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे. ...

दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू - Marathi News | waterfall in the Wagoba pass | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू

पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून वाघोबा खिंडीतील धबधबा वाहूू लागल्याने पर्यटकांची त्या ठिकाणी गर्दी होऊन ते त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. ...

वसई-विरारमध्ये तूर्तास पाणीकपात नाही, धामणी धरणात १८.८४ टक्के पाणीसाठा - Marathi News | There is no cut of water supply r in Vasai-Virar, 18.84 percent water stock in Dhamani dam | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये तूर्तास पाणीकपात नाही, धामणी धरणात १८.८४ टक्के पाणीसाठा

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा खालावला असून जेमेतेम महिनाभर पुरेल इतकाच साठा या धरणात शिल्लक आहे. ...

घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान - Marathi News | Fisherman give life to Sea horse fish | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान

जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला ...