लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी - Marathi News | Commissioner's permission to keep all hotels, bar food courts open till 11.30 pm in Sai Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सई विरार महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स ,बार फूड कोर्ट रात्री 11.30 पर्यंत खुली ठेवण्यासआयुक्तांची परवानगी

या सर्वांना थेट रात्री 11.30 पर्यतची पूर्वीची वेळ दिल्याने कोरोनाचे सावट गेलं की काय अशी चर्चा आता पालिका हद्दीत रंगू लागली आहे. ...

डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता - Marathi News | Dahanu-Virar quadrangle project found in trouble; The year 2025 is expected to dawn | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू-विरार चौपदरीकरण प्रकल्प सापडला अडचणीत; २०२५ साल उजाडण्याची शक्यता

३२.७८ पैकी केवळ ०.३४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण ...

३५ गावे मतदानावर टाकणार बहिष्कार; वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता नाही - Marathi News | 35 villages to boycott polls; It is not possible to exclude villages from Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :३५ गावे मतदानावर टाकणार बहिष्कार; वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याची शक्यता नाही

कोरोनामुळे स्थगित झालेली पालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. गावे वगळण्यापूर्वीच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्यासाठी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार वसईकरांनी केला आहे ...

सातपाटीमधील मच्छिमाराला मासेमारी करताना मिळाले दोन तोंडे असलेलं शार्क माश्याचे पिल्लू - Marathi News | A fisherman from Satpati got a two-mouthed shark cub | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सातपाटीमधील मच्छिमाराला मासेमारी करताना मिळाले दोन तोंडे असलेलं शार्क माश्याचे पिल्लू

दुसऱ्या दिवशी बोटीची अंतर्गत साफसफाई करीत असताना एका आदिवासी खलाशी कामगाराला ते शार्क चे पिल्लू मृतावस्थेत पडलेले दिसून आले. ...

मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था - Marathi News | Bodies cremated on riverine rocks; The condition of all four cemeteries ten years ago | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था

निधी मिळाला नसल्याचे कारण, यामुळे प्रत्येक गावातील पाड्यांची संख्या लक्षात घेता एक तरी नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ...

आयुक्तांनी उच्च न्यायालयात स्पष्ट बाजू मांडावी; नगरविकास मंत्र्यांचे निर्देश - Marathi News | The Commissioner should make a clear statement in the High Court; Instructions of Urban Development Minister | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयुक्तांनी उच्च न्यायालयात स्पष्ट बाजू मांडावी; नगरविकास मंत्र्यांचे निर्देश

वसईतील २९ गावे वगळण्याच्या प्रकरणाला वेगळी दिशा ...

वसई विरार शहरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी राहणार - Marathi News | Vasai Virar will have hotels, bars, restaurants in the city will be open till 9 pm! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात हॉटेल, बार, उपहारगृह राहणार रात्री 9 वाजेपर्यंतच उघडी राहणार

महापालिका प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी यांचा आदेश जारी ! ...

वसईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी,  उत्तर प्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी करणारे आपापसातच भिडले   - Marathi News | Violent clashes between two groups of Congress workers in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी,  उत्तर प्रदेश सरकारविरोधात घोषणाबाजी करणारे आपापसातच भिडले  

Vasai Congress workers News : दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ही झाले आणि या सर्वांनी सत्याग्रह आंदोलन बाजूला सारीत आपल्याच काँग्रेस कार्यकर्त्याना मारहाण केली. ...