लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

जव्हार, वाडा येथे शिवसेना विजयी ; सवरा, भाजपाचा वाड्यात दारूण पराभव - Marathi News |  Shiv Sena won in Jawhar, Wada; Savara, BJP's heavy defeat in the castle | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार, वाडा येथे शिवसेना विजयी ; सवरा, भाजपाचा वाड्यात दारूण पराभव

अत्यंत चुरशीने लढविली गेलेली वाडा नगरपंचायतीची पहिली निवडणूक शिवसेनेने जिंकली. तिच्या गीतांजली कोळकेर या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या व भाजपाच्या उमेदवार निशा सवरा यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाल्या. ...

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरळ लढतीची शक्यता - Marathi News | The possibility of a straight fight between the NCP and the Shiv Sena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरळ लढतीची शक्यता

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे. ...

रासायनिक पाणी थेट नाल्यात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीनंतर प्रशासन कामाला - Marathi News | After the complaints of District Collectorate, the administration works in the direct drain of chemical water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रासायनिक पाणी थेट नाल्यात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीनंतर प्रशासन कामाला

दिवाण आॅण्ड सन्स औद्योगिक वसाहतीत घातक रसायनावर प्रक्रि या न करता ते थेट उघड्या नाल्यात सोडून प्रदूषण करणाºया पालघर प्लायवूड ह्या कंपनी विरोधात तारापूर प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी कारवाई केली. ...

रथी-महारथींनी ठोकला तळ, सर्वच पक्षांनी कंबर कसली, डहाणू न.प.साठीचा प्रचार अंतिम टप्प्यात - Marathi News | All the parties have waist, the last phase of campaign for Dahanu NP | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रथी-महारथींनी ठोकला तळ, सर्वच पक्षांनी कंबर कसली, डहाणू न.प.साठीचा प्रचार अंतिम टप्प्यात

येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बविआ, काँग्रेस या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचार अंतिम टप्यावर येऊन पोचल्याने सर्वच पक्षांनी थेट प्रचारवर भर दिला आहे. ...

आठ महिन्यानंतरही रोहोयोची मजुरी नाही; नेटवर पैसे जमा खात्यात नाही - Marathi News | After eight months, there is no ROHYO wage; No money deposited on the net | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आठ महिन्यानंतरही रोहोयोची मजुरी नाही; नेटवर पैसे जमा खात्यात नाही

मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम या तत्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना आठ महिन्याचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...

शुक्रवारी बाल साहित्य संमेलन; सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष, विद्यार्थींनीच करणार सूत्रसंचालन - Marathi News | Children's Literature Conference on Friday; Sonali Bhoir Sammelan President, students conducting the course | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शुक्रवारी बाल साहित्य संमेलन; सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष, विद्यार्थींनीच करणार सूत्रसंचालन

दहावे बालकुमार साहित्य संमेलन येत्या शुक्रवार आणि शनिवारी वसईतील वनमाळी संकुलात होणार आहे. किरण केंद्रे संमेलनाचे उद्घाटक असून दहावीची सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष असणार आहे. ...

दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार - Marathi News | Opposition to Damanganga Coal Project, Viraat Sabha, agitation for farmers in Vavar Vangani | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. ...

चिकूवाडीतील दुग्ध व्यवसाय संकटात, पावसाने पावळी व गवताचे नुकसान - Marathi News | Due to the milk business crisis of Chikwad, rain and blossom damage due to rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चिकूवाडीतील दुग्ध व्यवसाय संकटात, पावसाने पावळी व गवताचे नुकसान

ओखी वादळाने पाऊस पडून पावळी आणि गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने चिकूवाडीतील दुग्ध व्यवसायावर संकट ओढवले आहे. दरम्यान सीमा भागातील या शेतीपूरक व्यवसायाला डबघाईपासून वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. ...