आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसवून भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्या टोळीचा प्रमुख मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख (वय - ४०) याला गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाने अटक केली होती. ...
वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीचा सर्वोत्तम संस्था पुरस्कार कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रदान करण्यात आला. ...
तालुक्यातील ऐनशेत गावातील जि.प. शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकवता शिकवता स्वत:ही अध्ययन करणाऱ्या इस्त्रायली विद्यार्थ्यांचे गुरुवारी त्यांच्याच देशाकडून खास कौतुक झाले. ...
पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनते ...
तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. ...
संस्थानकाळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार नगरपरिषदेला १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पूर्ण झाली असून, १ ते ६ सप्टेंबरपर्यत भरभरून कार्यक्रम करण्यात आले. ...