लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा - Marathi News | marriage with anil affair with akash kajal shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

एका पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या करण्याचा कट रचल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर - Marathi News | up shamli butrada flyover accident swift car crashes into canter four youths dead on spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर

पानीपत-खटीमा महामार्गावरील बुटराडा उड्डाणपुलाजवळ एका वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅन्टरला जोरदार धडक दिली. ...

“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण - Marathi News | every Indian is proud of vande bharat express train said pm narendra modi on inauguration of four new services from varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण

PM Modi Vande Bharat Train: वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बांधलेली ट्रेन आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. वाराणसीहून ४ नव्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. ...

केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस - Marathi News | Cut the cake, put on a DJ and..., the farmer celebrated Redya's birthday with a bang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस

Uttar Pradeh News: उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या रेड्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. येथील सुनगडमधील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याने रेड्याच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना भोजन दिले. ...

घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर? - Marathi News | YouTuber beats mother for claiming tax on house; video goes viral! Who is Vanshika Hapur? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वंशिका हापूर आता तिच्या आईला मारहाण केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. ...

साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण - Marathi News | A snake bit a young man, in a fit of anger the young man also bit the snake! Even the doctor was shocked to hear the case | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोब्राने डसताच तरुण संतापला! त्याने थेट सापाचा फणाच चावून टाकला; पुढे जे झालं...

विषारी किंग कोब्राने डसल्यामुळे संतापलेल्या एका तरुणाने थेट त्या सापाला पकडले आणि दातांनी त्याचा फणाच चावून टाकला. ...

Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन... - Marathi News | father carrying his sick daughter in his arms and running hospital ambulance got stuck in traffic jam in deoria viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...

एक वडील आपल्या आजारी मुलीला उचलून घेऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे धावताना दिसत आहेत. ...

राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते - Marathi News | Police investigation report on Raja Bhaiya's weapon worship comes; Dozens of weapons were worshipped on Dussehra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते

दसऱ्याच्या दिवशी चर्चेचा विषय ठरलेल्या कुंडाचे आमदार बाहुबली राजा भैया यांच्या शस्त्रांची पूजा करतानाच्या फोटो आणि व्हिडिओंवरील पोलिस तपास अहवाल समोर आला. ...