आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Deputy Director Died in Kanpur: आरोग्य विभागात उप संचालक असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांचा गंगेत बुडून मृत्यू झाला. भाऊ IAS आणि पत्नी न्यायाधीश असलेल्या सिंह यांच्या मृत्यू वेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक आहे. ...
IIT-BHU News : गेल्यावर्षी वाराणसीतील IIT-BHU मध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या आरोपींना जामीन मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींसोबत भाजप आमदाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ...
Varanasi viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बुलेटस्वार तरुणाला दोन तरुणी पकडतात आणि चोप देतात. हा व्हिडीओ वाराणसी शहरातील आहे. ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं. ...
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीकेची तोफ डागली. मोहम्मद अली जिन्नांचे समर्थक असल्याचे विधान केले. ...