आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Bahraich Violence: बहराइच हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी करावाई करत या प्रकरणातील आरोपी असलेल्या सफराज आणि फईम यांचा एन्काऊंटर केला आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना जखमी अवस ...
Bahraich violence: दुर्गामूर्ती विसर्जनादरम्यान, झालेल्या वादानंतर उत्तर प्रदेशमधील बहराइच शहरामध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये रामगोपाल मिश्रा या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रामगोपाल याची हत्या करण्यापूर्वी त्याच्यासोबत करण्यात आलेल्या क्रौर्य ...
Milkipur Assembly Constituency: अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Bye Elections In 47 Assembly Constituencies: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि न ...