लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता - Marathi News | Businessman who announced Rs 510 crore for Banke Bihari Corridor arrested along with his wife in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता

उत्तर प्रदेशात कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या पत्नीला जयपूरच्या महागड्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...

VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत... - Marathi News | VIDEO: 15-year-old girl was chased by a snake; bitten 6 times in a month; terror in the village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत...

या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे. ...

सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा - Marathi News | SP-Congress hatched a conspiracy to change the demography of Sambhal, Hindus were deliberately targeted! Chief Minister Yogi Adityanath claims | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

"जेकुणी राज्याची लोकसंख्या (डेमोग्राफी) बदलण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाच पलायन करावे लागेल... विकास कामे बघून विरोधक हादरलेत, पंतप्रधानांसंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यातून दिसतेय हताशा..." ...

प्रत्येक खेळाडू समाजाचा हिरो अन् राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ - Marathi News | UP CM Yogi Pays Tribute to Major Dhyan Chand on National Sports Day Calls Every Player a Hero | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रत्येक खेळाडू समाजाचा हिरो अन् राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान ...

५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन! - Marathi News | CM Yogi Adityanath lays foundation stone for new office of Uttar Pradesh Election Commission! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अत्याधुनिक कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन केले. ...

जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं! - Marathi News | Why didn't you cook vegetables for dinner? The husband asked his wife angrily; the angry wife took the extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

विपिन कुमार मिश्रा आणि भारती देवी सैनी यांचा १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना कनक ही मुलगी आणि श्लोक हा मुलगा अशी दोन मुले आहेत. ...

योगी सरकारच्या काळात गोरखपूरची भरभराट; अदानींसह दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक... - Marathi News | Gorakhpur prospered during the Yogi government; Investments by giant companies including Adani | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारच्या काळात गोरखपूरची भरभराट; अदानींसह दिग्गज कंपन्यांची गुंतवणूक...

पेप्सिकोचा बॉटलिंग प्लांट आधीच कार्यरत आहे, तर रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि श्री सिमेंट्सनेही औद्योगिक जमीन मागितली आहे. ...

मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Grandfather killed his grandson on the advice of a sorcerer; cut the body into pieces and threw it into the drain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...

Uttar Pradesh Crime: ग्रह दोष दूर करण्यासाठी आजोबाने उचलले टोकाचे पाऊल. ...