लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के - Marathi News | Communal riots 1 27 per cent conviction in Maharashtra in 2020 most in hariyana bihar maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सांप्रदायिक दंगल: महाराष्ट्रात दोषसिद्धी १.२७ टक्के

देशभरातील प्रमाण ५.७० टक्के, उत्तर प्रदेश १७.२५ टक्केवारीने अग्रणी. २०२० मध्ये हरियाण, बिहार, महाराष्ट्रात सर्वाधिक सांप्रदायिक दंगली. ...

उन्नावच्या किल्ल्याला पडतात सोन्याच्या खजिन्याची स्वप्ने; हजारो वर्षांचा आहे इतिहास - Marathi News | Dreams of gold treasures to fort of Unnao, History is thousands of years old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्नावच्या किल्ल्याला पडतात सोन्याच्या खजिन्याची स्वप्ने; हजारो वर्षांचा आहे इतिहास

राजा रामबक्ष सिंह यांनी स्वप्नात येऊन खजिन्याचे सांगितल्याचा असाच दावा शिवली आश्रमाचे महंत शोभन सरकार यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये केला. त्यांचे मे २०२० मध्ये निधन झाले. ...

अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब - Marathi News | Uttar Pradesh woman dies and two children are scorched due to electrocution while mobile charging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. ...

अडीचशे वेळा तुरूंगवारी, तरीही ते नाहीत बाहुबली!, लढवय्या अशी रविदास मेहरोत्रांची ओळख - Marathi News | Ravidas Mehrotra identified as a fighter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडीचशे वेळा तुरूंगवारी, तरीही ते नाहीत बाहुबली!, लढवय्या अशी रविदास मेहरोत्रांची ओळख

लौकिकार्थाने ते बाहुबली नाहीत. त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्काही नाही. तरीदेखील तब्बल २५१ वेळा तुरूंगात जाण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ...

बर्थडे केक कापताना पतीसोबत झालं भांडण, सकाळी फॅनला लटकलेला दिसला पत्नीचा मृतदेह - Marathi News | Suicide wife husband fight birthday cake celebration police Noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडे केक कापताना पतीसोबत झालं भांडण, सकाळी फॅनला लटकलेला दिसला पत्नीचा मृतदेह

ही घटना नोएडाच्या सेक्टर ११९ मध्ये एलल्डिको आमंत्रण सोसायटीतील आहे. येथील सोमन सिंह नावाची महिला पती उत्तम कुमारसोबत राहत होती. ...

डेटिंग साइटवर पडली प्रेमात, हृदयासोबत १२ लाख रूपये दिले; तरूण फोन बंद करून फरार - Marathi News | UP : Woman cheated by a man took 12 lakh from dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग साइटवर पडली प्रेमात, हृदयासोबत १२ लाख रूपये दिले; तरूण फोन बंद करून फरार

UP Crime News : तरूणीकडून पैसे घेतल्यानंतर तरूण त्याच्या फोन बंद करून फरार झाला. तरूणीच्या तक्रारीवर पोलिसांनी तरूणाचा शोध सुरू केला आहे.  ...

Pooja Yadav: पुजाने जिवाची बाजी लावून 5 जणांना वाचवलं, पण तिला वीरमरण आलं - Marathi News | Pooja Yadav: Puja risked her life to save 5 people, but she died heroically in khushinagar delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुजाने जिवाची बाजी लावून 5 जणांना वाचवलं, पण तिला वीरमरण आलं

कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. ...

अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Panic situation in Ayodhya! Police arrest suspected Bangladeshis near Ram Janmabhoomi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

Suspicious Bangladeshi Arrested : दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. ...