लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं? - Marathi News | Kushinagar Incident Uttar pradesh kushinagar shocking incident well 13 women death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

Kushinagar Incident : एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. ...

Uttar Pradesh Election 2022: नोट मुंबई मां...वोट डालो यूपी मां! आपल्या माणसाला मत देण्यासाठी झुंडी निघाल्या गावाकडे - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Mumbai North indians went to the village to vote for election by train crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोट मुंबई मां...वोट डालो यूपी मां! UP ला जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी

यंदा उमेदवाराच्या गावची मंडळी आमदारकीच्या मतदानाला आवर्जून हजेरी लावताना जाणवू लागलंय. ...

भीषण दुर्घटना! विहिरीत पडल्यानं ११ महिलांचा दुर्दैवी मृत्यू; लग्न मंडपात पसरली शोककळा - Marathi News | 11 people died & two are seriously injured after they accidentally fell into a well at Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विहिरीत पडल्यानं ११ महिलांचा दुर्दैवी मृत्यू; लग्न मंडपात पसरली शोककळा

या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. ...

नवा ट्विस्ट! मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, पुन्हा केले पोस्टमॉर्टेम - Marathi News | New twist! The girl's body was recovered from tomb, and a postmortem was done again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवा ट्विस्ट! मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, पुन्हा केले पोस्टमॉर्टेम

Crime News : मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर मयताच्या आईने अहवालाची मागणी करत एकच गोंधळ घातला. ...

Noida BJP Leader Murder: व्हॅलेंटाईन आधीच पत्नीने प्रियकरासोबत भाजप नेत्या पतीचा काटा काढला; कारण धक्कादायक - Marathi News | Noida BJP Leader Murder: wife and boyfriend killed her husband before valentine; The reason is shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॅलेंटाईनआधीच पत्नीने प्रियकरासोबत भाजप नेत्या पतीचा काटा काढला; कारण धक्कादायक

Noida BJP Leader Murder: पत्नीने तिच्या प्रियकरासोबत या नेत्याची हत्या केली. ओळख लपविण्यासाठी नेत्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तीन दिवसांत तपास करत चार लोकांना अटक केली आहे. ...

फिल्मी स्टाईलने भरलं प्रेयसीच्या भांगेत कुंकू, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रियकराने फिरवली पाठ - Marathi News | Rape lover affair physical relationship promised to marry girl college police lucknow uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फिल्मी स्टाईलने भरलं प्रेयसीच्या भांगेत कुंकू, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रियकराने फिरवली पाठ

Rape Case : सध्या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. ...

‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा’ - Marathi News | Article on the latest songs which use in election campaign | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा’

स्वत:च्या स्मार्टफोनने नेहा सिंग राठोडने ही गाणी शूट करून सोशल मीडियावर अपलोड केली आहेत. ही गाणी जेमतेम दीड ते पावणेदोन मिनिटांची आहेत.  ...

Election 2022 New Guidelines : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स - Marathi News | Election 2022 New Guidlines Campaign is allowed from 6 am to 10 pm New guidelines issued by EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचारास मुभा, पदयात्राही करता येणार; EC नं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

निवडणूक आयोगानं शनिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. ...