लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

१९ वर्षांनंतरही मूल होईना, भोंदूच्या सल्ल्याने ७ वर्षीय मुलीला मारलं अन्...; जोडपं आयुष्यभर तुरुंगात सडणार - Marathi News | Childless after 19 years 7 year old girl killed by couple court sentenced the accused to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षांनंतरही मूल होईना, भोंदूच्या सल्ल्याने ७ वर्षीय मुलीला मारलं अन्...; जोडपं आयुष्यभर तुरुंगात सडणार

भोंदूबाबाने दाम्पत्याला एका मुलीचे लिव्हर खाण्याचा सल्ला दिला. तसंच हे केल्यास तुम्हाला मूल होईल, असं दाम्पत्याला सांगण्यात आलं. ...

हृदयद्रावक! नातवाचा मृतदेह खांद्यावर उचलून आजोबांनी न्याय मागण्यासाठी गाठलं पोलीस स्टेशन - Marathi News | kaushambi news man carried grandson dead body to police post to seek justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! नातवाचा मृतदेह खांद्यावर उचलून आजोबांनी न्याय मागण्यासाठी गाठलं पोलीस स्टेशन

एका वृद्ध मजुराने आपल्या नातवाचा मृतदेह खांद्यावरून उचलून नेऊन न्याय मागण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं, हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर - Marathi News | PM Modi was speaking in Hindi, translation was in Tamil; First use of AI in Kashi-Tamil sangamam | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर

या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल." ...

धक्कादायक! घराबाहेर लघवी केल्याने वाद; महिलेसह आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने वार केले - Marathi News | Woman Hit On Her Private Parts For Peeing Near Neighbour's House in Shahjahanpur uttar pradesh, read here details  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :घराबाहेर लघवी केल्याने वाद! महिलेसह आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर वार केले

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

PM नरेंद्र मोदींचा वाराणसीत रोड शो, रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला आपला ताफा - Marathi News | PM Narendra Modi's road show in Varanasi, Prime Minister stopped his convoy for an ambulance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींचा वाराणसीत रोड शो, रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला आपला ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यात 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 37 प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. ...

Ram Mandir : "२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन - Marathi News | ram mandir udghatan Citizens should not come to Ayodhya on January 22 to avoid crowding, said Champat Rai, secretary of Ram Mandir Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. ...

800 KM धावत प्रवास! भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच - Marathi News | ram mandir udghatan Ram Singh Rathod who will run 800 kilometers from Kuchaman in Rajasthan to Ayodhya in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :800 किमी धावत प्रवास! सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची अयोध्येकडे कूच

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. ...

आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन - Marathi News | uttar pradesh up jodo yatra congress ready for lok sabha election 2024 36 member committee formed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आता ‘युपी जोडो यात्रा’; लोकसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ३६ सदस्यीय समिती स्थापन

Loksabha Election 2024: युपी जोडो यात्रेसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना निमंत्रणे पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...