लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात - Marathi News | College girl dies while taking bath due to leaking gas geyser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात

बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. ...

प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | famous poet munawwar rana passed away late night cardiac arrest | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Munawwar Rana : ९ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ...

श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा - Marathi News | Shri Ram will not come to Ayodhya, he himself came in my dream and said; Tej Pratav's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव त्यांच्या दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. ...

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार - Marathi News | 100 congress leaders will go to ayodhya after sonia gandhi mallikarjun kharge refuse it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

'क्रिकेटचा देव' २२ तारखेला अयोध्येत! सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण - Marathi News | Former Indian Cricketer Sachin Tendulkar receives an invitation to attend the ram mandir ceremony on January 22nd in Ayodhya  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'क्रिकेटचा देव' २२ तारखेला अयोध्येत! सचिनला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. ...

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती - Marathi News | Man absconds with his sister in law from Karnal Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीही पाच मुलांची आई आहे. परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...

बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार! - Marathi News | bsp in india congress leaders will come to meet mayawati on her birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपाला इंडिया आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न, मायावतींच्या वाढदिवशी काँग्रेस नेते भेटणार!

मायावतींसोबत चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते समाजवादी पक्षासोबत बैठक घेणार आहेत. ...

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला बिलगून रडणाऱ्या मुलाचाही मृत्यू, वडिलांनी लावला नाही हात - Marathi News | crying son dies due to shock of mothers death but father did not touch dead body emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला बिलगून रडणाऱ्या मुलाचाही मृत्यू, वडिलांनी लावला नाही हात

आपल्या वृद्ध आईच्या मृत्यूने मुलाला मोठा धक्का बसला. त्याने आईच्या मृतदेहाला बिलगला आणि रडू लागला. पण रडता रडता त्याचा देखील मृत्यू झाला आहे. ...