लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा... - Marathi News | Rajya Sabha Election 2024: BJP Announces Candidates for Rajya Sabha; Who has a chance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा...

Rajya Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार - Marathi News | Maharashtra is the land of valor and valor: Yogi Adityanath's eulogy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार

अगदी लहान असताना संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली ...

'राम आणि राष्ट्राबाबत तडजोड नाही', पक्षातून काढल्यानंतर आचार्य प्रमोद यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'There is no compromise on Ram and nation', Acharya Pramod's first reaction after being expelled from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम आणि राष्ट्राबाबत तडजोड नाही', पक्षातून काढल्यानंतर आचार्य प्रमोद यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसने ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून हकालपट्टी केली. ...

"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले  - Marathi News | ...This is not Ganga Jamni Tehjeeb...'', Raja Bhaiyya said in the UP Legislative Assembly | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले 

Raja Bhaiyya News: उत्तर प्रदेशमधील जनसत्ता लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज  प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. ...

शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, काँग्रेसने ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची केली पक्षातून हकालपट्टी - Marathi News | Disciplinary and anti-party activities, Congress expels senior leader Acharya Pramod Krishnam from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया, काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची केली पक्षातून हकालपट्टी

Acharya Pramod Krishnam : गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आणि सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेत असलेले ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ? - Marathi News | Announcement of Bharar Ratna Awards political benefits to bjp, Modi declared award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न ...

बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले - Marathi News | Big commotion and stone pelting in Bareilly; After Taukeer Raza's challenge, thousands of supporters came to the streets | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीत मोठा गोंधळ अन् दगडफेक; तौकीर रझांच्या आव्हानानंतर हजारो समर्थक रस्त्यावर उतरले

मौलाना तौकीर रझा यांनी हल्दवानी हिंसाचार आणि ज्ञानवापीवरील न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जेलभरोची घोषणा केली होती. ...

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी - Marathi News | New Controversy over Bharat Ratna Award Mayawati made this demand targeting the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे. ...