लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त  - Marathi News | ED says Congress leader Salman Khurshid's wife Louise laundered govt funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई; मालमत्ता जप्त 

Salman Khurshid's wife Louise : ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न - Marathi News | uttar-pradesh-jalaun-criminal-daughter-marriage-organized-by-orai-police-who-killed-an-encounter | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न

कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या आरोपीचा केला खात्मा, नंतर त्याच्याच मुलीच्या लग्नाची घेतली जबाबदारी. ...

भर रस्त्यात कसा पडला तब्बल ७ मीटर लांब आणि ५ मीटर रुंद खड्डा? PWDनं सांगितलं कारण - Marathi News | How did a 7 meter long and 5 meter wide pit fall into the road? PWD told the reason | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भर रस्त्यात कसा पडला तब्बल ७ मीटर लांब आणि ५ मीटर रुंद खड्डा? PWDनं सांगितलं कारण

Uttar Pradesh Road News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या विकासनगर परिसरामध्ये भर रस्त्यात मोठा खड्डा पडला. या खड्ड्यात तिथून जाणारी कार अडकली. नंतर ही कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली. ...

पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; सत्ताधारी भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर - Marathi News | Samajwadi Party has criticized the ruling BJP and Chief Minister Yogi Adityanath after a car stuck in a pothole in Lucknow, the capital of Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर

पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. ...

"तरुणांच्या भविष्याशी खेळणारे आयुष्यभर तुरुंगात सडतील", मुख्यमंत्री योगींचा माफियांना इशारा - Marathi News | cm yogi adityanath message those who play with the future of youth will rot in jail for the rest of their lives gorakhpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"तरुणांच्या भविष्याशी खेळणारे आयुष्यभर तुरुंगात सडतील", मुख्यमंत्री योगींचा माफियांना इशारा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यूपीला केवळ स्मार्ट सिटीच नाही तर स्मार्टफोन आणि स्मार्ट क्लासेसशी जोडून यूपीचे तरुण संपूर्ण जगासमोर स्मार्ट युवक बनतील. ...

कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल... - Marathi News | income tax raid in UP, cars worth more than 60 crores, 100-150 crore fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल...

इनकम टॅक्स विभागाने तंबाखू बनवणाऱ्या कंपनीच्या ठिकाणांवर छापेमारी करुन कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. ...

जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | Allahabad High Court rejects Jaya Prada's plea to quash non-bailable warrant against her | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जयाप्रदा यांना मोठा धक्का, कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली

Jaya Prada : ट्रायल कोर्टाने जयाप्रदाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ...

राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो... - Marathi News | know about survey on how many seats will bjp get in uttar pradesh in lok sabha election 2024 after inauguration of ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो...

Ayodhya Ram Mandir And BJP: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ...