लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत - Marathi News | A video of a couple from Sultanpur in Uttar Pradesh is going viral on social media | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रेमी युगुलाची नदीत उडी! मच्छिमार बनले देवदूत अन् दिला चांगलाच चोप

घटनास्थळी मच्छिमार नसते तर तरूणाला जीव गमवावा लागला असता म्हणूनच रागात त्यांनी त्याला मारहाण केली. ...

ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED attaches assets worth Rs 4,440 crore in money laundering probe against ex-UP BSP MLC Mohammed Iqbal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

Former BSP MLC Mohammed Iqbal : ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोहम्मद इक्बाल हे फरार असून ते दुबईला पळून जाण्याची शक्यता आहे. ...

अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी... - Marathi News | Ram Mandir Terror Attack Alert : Threat of attack on Shri Ram Mandir in Ayodhya; Jaish-e-Mohammed threatened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

Ram Mandir Terror Attack Alert: ही धमकी मिळाल्यानंतर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...

तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | last phone call of kuwait fire victim told children to study diligently then came death news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. ...

National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ - Marathi News | banda money suddenl disappeared from farmers accounts villagers created ruckus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ

शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ...

VIDEO: टोल मागितला अन् राग आला; जेसीबीने टोल नाकाच तोडला; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | a viral video of uttar pradesh jcb driver demolished two booth of toll plaza | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: टोल मागितला अन् राग आला; जेसीबीने टोल नाकाच तोडला; घटना सीसीटीव्हीत कैद

टोल नाक्यावर वाहन चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये अनेकदा वाद झाल्याचे आपण पाहतो. ...

हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय - Marathi News | uttar-pradesh-elephant-got-enraged-video-recording-picked-up-young-man-threw-down-and-killed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय

UP News : हत्तीने तरुणाला पायाखाली चिरडलं, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...

राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार! - Marathi News | impenetrable security of ramnagari nsg hub will be built in ayodhya black cat commandos deployed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!

अयोध्येत तयार होणाऱ्या एनएसजी हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. ...