लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

शाळेला दांडी मारुन मुलाने स्कूटरला उडवलं; स्टंटच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलीची हाडं मोडली - Marathi News | Minor students hit mother and daughter with car woman dies in Kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेला दांडी मारुन मुलाने स्कूटरला उडवलं; स्टंटच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलीची हाडं मोडली

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून एका महिलेेची हत्या केली. ...

"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान   - Marathi News | "...Then I wouldn't even have become the Deputy Chief Minister, Keshav Prasad Maurya's big statement   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान  

Keshav Prasad Maurya News: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. ...

"एकदा त्या मुलीला तर भेटायला अयोध्येत जा, जिच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्याने..."; आचार्य प्रमोद कृष्णम भडकले? - Marathi News | minor girl was gang raped Just go to Ayodhya to meet that girl once Acharya Pramod Krishnam angry on rahul gandhi and akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एकदा त्या मुलीला तर भेटायला अयोध्येत जा, जिच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्याने..."; आचार्य प्रमोद कृष्णम भडकले?

राहुल गाधी आणि अखिलेश यादन यांच्यावर भडकताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "धर्मनिरपेक्षतेच्या “योद्ध्यांनो” तुम्ही राम मंदिरात तर जाणार नाही, पण..." ...

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : मुस्लीम पक्षाला HC चा धक्का, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार - Marathi News | Shrikrishna Janmabhoomi case allahabad highcourt verdict about mathura shri krishna janmabhoomi shahi eidgah case | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : मुस्लीम पक्षाला HC चा धक्का, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार

आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती... ...

मथुरा जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Mathura Janmabhoomi case a big blow to the Muslim party, the order of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम पक्षाला मोठा धक्का, उच्च न्यायालयाचे आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मस्जिद विवाद प्रकरणातील आदेश ७ नियम ११ वर आक्षेप घेणारा मुस्लिम बाजूचा अर्ज फेटाळला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. ...

गुढघाभर पाण्यात मदतीऐवजी काढली महिलेची छेड; VIDEO व्हायरल होताच मुख्यमंत्र्यांकडून कारवाई - Marathi News | Police have arrested the youth who molested woman in heavy rain in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुढघाभर पाण्यात मदतीऐवजी काढली महिलेची छेड; VIDEO व्हायरल होताच मुख्यमंत्र्यांकडून कारवाई

उत्तर प्रदेशात भर पावसात महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

बरेली से आये परळी! उत्तर प्रदेशचे १०० कावड यात्रेकरू वैद्यनाथ चरणी, मनोभावे घेतले दर्शन - Marathi News | Bareli Se Aye Parali! 100 Kavad pilgrims from Uttar Pradesh took darshan of Vaidyanatha | Latest beed News at Lokmat.com

बीड :बरेली से आये परळी! उत्तर प्रदेशचे १०० कावड यात्रेकरू वैद्यनाथ चरणी, मनोभावे घेतले दर्शन

बरेली येथील महाकाल कावड सेवासंघाच्या १०० सदस्यांनी नांदेड येथून परळीपर्यंत काढली कावड यात्रा ...

योगींच्या सरकारमधील मंत्री नंदी यांच्या मुलगा आणि सुनेच्या कारचा भीषण अपघात, १९ दिवसांपूर्वीत झालं होतं लग्न  - Marathi News | Minister in Yogi's government Nand Prasad Nandi's son and daughter-in-law, , were married 19 days before the car accident  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगींच्या सरकारमधील मंत्री नंदी यांच्या मुलगा आणि सुनेच्या कारचा भीषण अपघात

UP Minister Nand Gopal Nandi son Road Accident: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री नंद गोपाल नंदी यांचा मुलगा अभिषेक गुप्ता आणि सून कनिष्का यांच्या कारला आज कन्नौज येथे भीषण अपघात झाला. ...