लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट - Marathi News | for insurance money wife murder with car laid trap for claim shocking murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट

नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कट रचून आधी लग्न केलं आणि नंतर विम्याचे पैसे हडपण्यासाठी पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ...

Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्... - Marathi News | siddharthnagar school viral video students vs principal forces kids to sit sun for fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...

फी न भरल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडक उन्हात त्यांना शाळेच्या गेटबाहेर बसून ठेवलं. ...

घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं? - Marathi News | delivery boy bharat murder inside story indira canal police online mobile order cash payment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?

भरत आपल्या घरातून जेवून बाईकवरून निघाला होता. मात्र २.३० नंतर त्याचा फोन बंद झाला. अडीचच्याच सुमारास भरत शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. ...

"मंदिर असो वा दर्गा हटवावेच लागेल"; बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे मोठं विधान - Marathi News | Whether it is a temple or dargah it will have to be removed Supreme Court on bulldozer action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिर असो वा दर्गा हटवावेच लागेल"; बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे मोठं विधान

बुलडोझर कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय राखून ठेवला आहे. ...

१ लाखांच्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या; त्याच्याच बॅगमध्ये भरुन फेकला मृतदेह - Marathi News | Delivery boy murdered for mobile worth Rs 1 lakh killed in house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ लाखांच्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या; त्याच्याच बॅगमध्ये भरुन फेकला मृतदेह

उत्तर प्रदेशात महागड्या फोनसाठी एका डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप - Marathi News | doctor kartikeya srivastava death family alleges abuse case registered against 3 seniors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप

मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा एमएस विद्यार्थी डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ...

तब्बल ४५ दिवसांपासून झोप नाही; बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या - Marathi News | No sleep for as many as 45 days; A bajaj finance company employee committed suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल ४५ दिवसांपासून झोप नाही; बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

सोमवारी सकाळी घरी तरुण हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मेघा आणि मुले यथार्थ आणि पिहू असा परिवार आहे. ...

ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले... - Marathi News | Ordered Mobile Online; The delivery boy was killed and the pieces were thrown into the canal. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले...

फुकट मोबाईल घेण्यासाठी दोन तरुणांनी आखली योजना. ...